Home » CCI Bharti 2022 विविध पदांच्या 46 जागांची भरती
CCI Bharti 2022 विविध पदांच्या 46 जागांची भरती
CCI Bharti 2022 –Cement Corporation of India Limited, कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Engineer, Officer, CA & CMA46 पदाच्या 46 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख 31 मे 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाने .
इंजिनिअर पदासाठी प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ M.Sc पैकी एक आणि 02 वर्षे अनुभव आवश्यक .
ऑफिसर साठी इंजिनिअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी आणि पदवीधर/ MBA (मार्केटिंग)/ CA/ICWA/MBA (फायनांस)/ MBA (HR)/ MSW/CS/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/LLB आणि 02 वर्षे अनुभव आवश्यक .
चार्टर्ड अकाउंटेंट (CA) पदासाठी CA आणि त्यासंबंधीचा अनुभव .
CMA साठी ICWA आणि त्यासंबंधीचा अनुभव ..
वयाची पात्रता
सदर पदांसाठी उम्मेदवाराचे वय 31 मे 2022 रोजी 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
अर्जाची पद्धत
अर्ज पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या ऍड्रेस वर 31 मे 2022 पर्यंत अर्ज पाठवणं आवश्यक आहे .
पत्ता :Manager (HR), Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, Lodhi Road Post Office, New Delhi-110003.