Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 17 January 2022

Current Affairs
1 National COVID Vaccination program ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या च्या प्रित्यर्थ  Union Minister of Health and Family Welfare Mansukh Mandaviya यांनी  commemorative Postal Stamp on COVID-19 सुरु केला आहे ,
2  Arabian Sea मध्ये Navies of India आणि Russia मध्ये आर्मी exercise  सुरु झाल्या आहेत .
3 China’s artificial Sun नंतर आता China  first artificial moon. चंद्र बनवण्यासाठी “artificial moon फॅसिलिटी सुरु केली आहे .
4 January 17, 2022 रोजी Prime Minister Narendra Modi  यांनी World Economic Forum’s (WEF) Davos Agen मध्ये भाषण दिले .
5 The Indian Army कडून १२ लाख पेक्षा जास्त  military personnel. नवीन uniform देण्यात आलेले आहेत .
6 चीन च्या अधिकृत birth rate माहिती नुसार चीन मध्ये जन्म प्रमाण 2021 मध्ये रेकॉर्ड स्तराने कमी आल्याचं आढळलं आहे .
7 January 17, 2022 रोजी  Delhi Chief Minister Arvind Kejriwal  यांनी first electric bus of the Delhi Transport Corporation.  ची सुरवात केली आहे .
8  central government  कडून “Chip to Start-up (C2S) Programme साठी  100 start-ups, MSMEs, R&D organisations कडून अर्ज मागवण्यात आले आहेत .
9  Oxfam India कडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व नुसार Inequality Kills रिपोर्ट नुसार भारत मध्ये श्रीमान परिवार २०२१ मध्ये रेकॉर्ड श्रीमंत झाले आहेत तर  84 भारतीय यांची इन्कम कमी झाली आहे .
10 भारताच्या Lakshya Sen याने onex-Sunrise India Open जिंकून Super 500 title मिळवले आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages