1. 14 November 2021 हा दिवस देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आणि National Chlidrens Day म्हणून साजरा केला जातो |
2. भारतचे बिमल पटेल United Nation च्या International Law Commission पदासाठी निवडले गेले |
3. ५२ व आंतरराष्टीय चित्रपट मोहोत्सव IFFI २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२१ दरम्यान होणार आहे |
4. केरळ चे मुख्य मंत्री Pinarayi Vijayan यांनी Cochin International Airport Limited’च्या Arippara hydro-electric plant.च उदघाटन केले |
5. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मेघालय मध्ये Wangala हा १०० Drum Festival साजरा करण्यात आला |
6. Starlink च्या Internet Service project साठी Starlink ने नवीन लहान डिश तयार केली आहे जे Low Orbit मध्ये SpaceX’s growing satellite constellation समजून घेण्यासाठी मदत करू शकतात |
7. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण कोरिया ने urban air mobility vehicles च नियंत्रण करण्या साठी Activity सादर केली |
8. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी Ministry Of Home Affairs कडून पद्मश्री पुरस्कार जाहीर केले गेले |
9. महिला क्रिकेट Birmingham 2022 Commonwealth गेम्स मध्ये खेळले जाणार आहे |
10. SN Pradhan याना NCB च्या Director-General पदावर नियुक्त करण्यात आला |