Advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिका DNB शिक्षक पद भरती एकूण २५ जागा

BMC-MCGM-bharti

Municipal Corporation of Mumbai, म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेत  DNB शिक्षक पदाच्या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2021 मध्ये या भरती साठी पत्र उम्मेदवार पात्रतेनुसार अर्ज ऑफलाईन ऍड्रेस वर पाठवू शकतात या भरती बाबत ची अधिक माहिती अधिक वाचा

BMC MCGM Bharti 2021

जाहिरात क्रमांक लोटीरु/402/अधिष्टादता
एकूण जागा एकूण २५ जागा
पदाचे नाव DNB शिक्षक 
एकूण फी ३१५ रुपये
नौकरी ठिकाण कुर्ला ,वांद्रे ,कांदिवली ,गोवंडी ,घाटकोपर
  • या भरती मध्ये एकूण २५ जागा ह्या विविध वैद्यकीय विषयामध्ये विभागल्या गेल्या आहेत
  • याच वेळी जागा ह्या कुर्ला ,वांद्रे ,कांदिवली ,गोवंडी ,घाटकोपर येथील हॉस्पिटल मध्ये असणार आहेत
  • हॉस्पिटल ची नावे आणि एकूण जागांसाठी जाहिरात पाहावी

शैक्षणिक पात्रता

DNB शिक्षक निवडलेल्या विषयामध्ये मध्ये वैद्यकीय पात्रता पदवी
वयाची मर्यादा

अर्जाची पद्धत

  • अर्जाचा फॉर्म हा जाहिराती मध्ये दिला गेला असून त्याची प्रिंट काढून तो दिलेल्या ऍड्रेस वर सादर कार्याचा आहे
  • अर्जाचा पत्ता :: लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, महाविद्यालय इमारत, तळ मजला रोख विभाग खोली क्र. 15 

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२१ ४ वाजेपर्यंत
अधिकृत वेबसाईट येथे पहा
जाहिरात येथे पहा
अर्ज फॉर्म डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages