Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 12 January 2022

Current Affairs
1 12 January 2022 हा दिवस हा स्वामी विवेकानंद जयंती दिवस असून याच दिवशी National Youth Day सुद्धा साजरा केला जातो .
2 Government of India कडून नुकतेच LIC मध्ये 20% Foreign Direct Investment (FDI)  मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे .
3 January 10, 2022 रोजी US आणि Russian officials यांची Geneva येथे भेट झाली ज्या मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली .
4 ११ जानेवारो रोजी भारत आणि कोरिया यांच्या मध्ये TRADE Talk आयोजित करण्यात आला होता ज्या मध्ये व्यापाराविषयी चर्चा करण्यात आली .
5 Odisha Government  कडून नुकतेच  State Civil services exams. साठी मम्डवरंच  upper age limit वाढवून 32 years to 38 years करण्यात आला आहे .
6 ११ जानेवारो रोजी  Defence Research Development Organization ने  Brahmos Advanced Variant चा  sea – to – sea  लेवल टेस्टिंग केले .
7 World Trade Organization r कडून नुकताच developing country” tag देण्यात आला आहे .
8 ११ जानेवारो रोजी  Andhra Pradesh चे Chief Minister  YS Jagan Mohan Reddy यांनी Jagananna Smart Township website वेबसाईट लाँच केली .
9 Henley Passport Index 2022 नुकताच जाहीर करण्यात आला आहे ज्या मध्ये op-ranking countries मधला  travel freedom  चा रिपोर्ट सुद्धा आहे .
10 ११ जानेवारो रोजी World bank’ कडून Global Economic Prospects’ Report जाहीर करण्यात आला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages