Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 10 April 2022

Current Affairs
  1. Ministry of Electronics and Information Technology कडून  Rs 76,000 crore-Semiconductor Mission.साठी  17 member advisory committee स्थापन करण्यात आली आहे ज्याचे chairperson  Ashwini Vaishnaw ह्या आहेत .

2. New Delhi सरकारकडून e-Cycles ला  Electric Vehicle (EV) Policy सामील करण्यात आले असून हे देशातील पहिले राज्य ठरले आहे .

3. Jupiter ग्रहासारखा दिसणारा Exo-planet K2-2016-BLG-0005Lb हा नवीन ग्रह नुकताच शोधण्यात आला आहे .

4. CEEW कडून नुकताच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार Mizoram या राज्य मध्ये सगळ्यात जास्त  forest fire incidences दिसून आले आहेत .

5. April 2022 च्या Monetary Policy Committee (MPC) meeting नंतर  Repo rate 4.00 % करण्यात आले आहेत .

6.  Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana अंतर्गत  National Health Authority  कडून  Health Benefit Package 2022 चे नवीन व्हर्जन लाँच करण्यात आला आहे .

7. ९ एप्रिल रोजी CRPF दलाच्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी Valour Day म्हणजेच  शौर्य दिन साजरा केला जातो .

8. Asian Development Outlook (ADO) 2022 च्या अंदाजानुसार भारताचा 2023-24 साठीचा estimated growth rate 8% राहण्याचा अंदाज ,आहे

9. आता पर्यंत २०२१-२२ च्या आर्थिक वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताचं agricultural exports USD 50 अब्ज च्या वर राहिले आहे .

10. भारत सरकारच्या Ministry of Youth Affairs and Sports कडून 2022 च्या स्पोर्ट्समधील डोपिंग निर्मूलनासाठी  UNESCO  ला USD 72,124 फंड दिला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages