Advertisement

CPCL Recruitment 2022 मध्ये 72 जागांसाठी भरती जाहीर

CPCL Recruitment 2022:- Chennai Petroleum Corporation Limited has advertised for vacancies in various departments. As per the advertisement, 72 posts of  Junior Engineering Assistant And Junior Technical Posts will be filled. The application date is 14 April 2022. Eligibility and other information should be carefully considered while applying.

Advertisement

CPCL भर्ती 2022:- चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध विभागांमधील रिक्त पदांसाठी जाहिरात दिली आहे. जाहिरातीनुसार, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक आणि Junior Technical पदाच्या ७२ जागा भरल्या जातील. अर्जाची तारीख 14 एप्रिल 2022 आहे. अर्ज करताना पात्रता आणि इतर माहितीचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

CPCL Recruitment 2022 Details

नौकरी ठिकाणChennai (Tamil Nadu)
पद Junior Engineering Assistant आणि Junior Technical Assistant
अर्जाची फीGeneral/OBC/EWS: Rs.100/-   (SC/ST/PWD/Female: Rs.0/-)
अर्जाची पद्धतऑनलाइन

जागा आणि शैक्षणिक पात्रता

Post No.Name of the PostNo of VacancyEducational Qualification
1Junior Engineering Assistant-IV281. पेट्रोलियम/पेट्रोकेमिकल/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc. (केमिस्ट्री) मध्ये 60% गुणांसह  
2. 02 वर्षे अनुभव पाहिजे
2Junior Engineering Assistant-IV Trainee301. केमिकल/पेट्रोलियम/पेट्रोकेमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3Junior Technical Assistant-IV081. 10वी उत्तीर्ण   
2. NFSC-नागपूर येथून सब-ऑफिसर्स कोर्स असणे आवश्यक आहे.
3. अवजड वाहन चालविण्याचा परवाना   
4. 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
4Junior Technical Assistant-IV Trainee061 ITI + NAC 
2. अवजड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे.
Total72

वयाची अट

Advertisement

01 फेब्रुवारी 2022 रोजी SC आणि ST साठी 05 वर्षेांची सूट तर OBC साठी 03 वर्षेांची सूट आहे.

वयाची अट 18 ते 30 वर्षंपर्यंत आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याची तारीख23 मार्च 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख14 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईटपहा
Apply OnlineApply Online
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

How To Apply for CPCL Recruitment 2022

Junior Engineering Assistant आणि Junior Technical Assistant ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement

आधिक माहिती साठी CPCL Recruitment 2022 ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages