Advertisement

BPNL Recruitment 2021-BPNL मध्ये विविध 2325 पदांसाठी भरती

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (BPNL) ही राष्ट्रीय लेवल ची एनजीओ आहे. Bharatiya Pashupalan Nigam Limited ने Extension officer आणि Planning Assistant ह्या दोन पदासाठी त्यांनी 2325 जागांची भरती चे advertisment नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ह्या पदांसाठी 10 वी 12 वी, Graduate किंवा मान्यताप्राप्त संस्था/मंडळाकडून समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. ह्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणे 17 november 2021चालू झाले असून ते 30 november 2021 पर्यन्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Advertisement

ह्या भरती साठी पात्र उमेदवांरानी Bharatiya Pashupalan Nigam Limited च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन application फॉर्म भरणे आवश्यक आहे. ह्या भरती साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जसे की अर्ज करण्याची पद्धत, अर्ज स्वीकारण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तरीख, सॅलरी/पगार, अर्ज साठी लागणारी फी आणि इतर आवश्यक गोष्टी. ही सर्व माहिती तुम्हाला ह्या आर्टिकल मध्ये बघण्यास मिळेल. इतर काही अडचण वाटल्यास Bharatiya Pashupalan Nigam Limited Recruitment 2021 चे आधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.

BPNL Recruitment 2021

अनू क्रमांक पदांचे नाव जागा मासिक वेतनAge Limit
1Planning Communications Officer 75 25,000/-25-
2Planning Extension Officer375 22,000/-21-40
3Planning Assistant1875 20,000/-21-40

BPNL Recruitment 2021 शैक्षणिक पात्रता

अनू क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
1 Planning Communications Officer Graduation Certificate आणि मार्केटिंग क्षेत्रात अनुभव असलेल्याला प्राधान्य
2 Planning Extension Officer 12 वी उत्तीर्ण सर्टिफिकेट आणि मार्केटिंग क्षेत्रात अनुभव असलेल्याला प्राधान्य
3 Planning Assistant 10 वी उत्तीर्ण सर्टिफिकेट आणि मार्केटिंग क्षेत्रात अनुभव असलेल्याला प्राधान्य

महत्वाच्या तारखा

Application Start Date17 November 2021
last Date Of Application 30 November 2021

BPNL Recruitment 2021 अर्ज करण्यासाठी फी

अनू क्रमांक पदांचे नाव Categories Application Fees
1 Planning Communications Officer All Categories Rs.826/-
2 Planning Extension Officer All Categories Rs.708/-
3 Planning Assistant All Categories Rs.590/-

इतर माहिती

संस्थेचे नाव Bharatiya Pashupalan Nigam Limited
Advertisment No2/BPNL/2021-22
अर्ज करण्याची पद्धत Online
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
Official Site Bharatiya Pashupalan Nigam Limited
Offical Notification BPNL Recruitment 2021

अर्ज कसे कराल

Advertisement

BPNL Recruitment 2021:-अर्ज भरायला बऱ्याच उमेदवारना अडचणी येत असतात. कोणत्याही उमेदवराला फॉर्म भरण्यास अडचणी येऊ नये म्हणून आम्ही अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे देत आहोत. ह्याचा उपयोग करून तुम्ही अर्ज करू शकतात.

  • भारतीय पशुपालन निगम लिमिटेड च्या वर दिलेल्या website ला भेट द्या.
  • वेबसाइट मध्ये Career/Recruitment बटन वर क्लिक करा
  • New Registration वर क्लिक करा.
  • सर्व डिटेल्स भरून झाल्या वर लॉगिन करा.
  • तुम्हाला BPNL चा फॉर्म मिळेल तिथे सर्व माहिती न चुकता भरा आणि Original documents अपलोड करा.
  • तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि साइन अपलोड करा.
  • फॉर्म भरून झाल्या वर फीस भरा.
  • पेमेंट झाल्या वर त्या फॉर्म ची हरड कॉपी काढुन ठेवा.

अधिक माहिती साठी Offical Notification वाचा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages