Bank of Baroda Recruitment 2022-बँक ऑफ बडोदा कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Branch Receivable Manager पदाच्या 159 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 14 एप्रिल 2022 शेवटची तारीख आहे .तसेच नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे महत्वाकांची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
Bank of Baroda Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | — |
Branch Receivable Manager (SC-23,ST-11,OBC-42,EWS-15,UR-68) | एकूण 159 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC/EWS: ₹600/- तर SC/ST/PWD/आणि महिला: ₹100/ |
शैक्षणिक पात्रता
- ब्रांच रिसिवेबल मॅनेजर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि 02 वर्षे अनुभव आवश्यक .
वयाची पात्रता
- 01 मार्च 2022 रोजी 23 ते 35 वर्षे असणे आवश्यक .
- या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट] असणार आहे .
महत्वाची पात्रता आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :14 एप्रिल 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply For Bank of Baroda Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 145 जागा
- Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 220 जागा
- Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 42 जागा
- Bank of Baroda Recruitment 2022 - मॅनेजर पदांसाठी…
- Baroda UP Bank Recruitment 2022-250 Apprentice पदाच्या जागा
- Bank of Baroda Recruitment 2022-विविध पदांच्या 105…