Bank Note Press Recruitment 2023 – Security Printing & Minting Corporation of India Limited has issued a new recruitment advertisement from Bank Note Press. According to the advertisement, a total of 111 posts of Supervisor, Junior Office Assistant, & Junior Technician are to be filled. The exam will be held in September/October 2023 and the last date to apply is 21 August 2023 (11:59 PM).Important information and eligibility are as follows.
Bank Note Press Bharti – Security Printing & Minting Corporation of India Limited बँक नोट मुद्रणालयाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे.जाहिराती नुसार Junior Technician (Printing) पदाच्या एकूण 111 जागा भरल्या जाणार आहेत. परीक्षा सप्टेंबर/ऑक्टोबर 2023 मध्ये होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 (11:59 PM) आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
Bank Note Press Recruitment 2023
जाहिरात क्रमांक . | BNP/HR/Rectt./03/2023 |
नौकरी ठिकाण | देवास (MP) |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST: ₹200/-] |
परीक्षा तारीख | सप्टेंबर/ऑक्टोबर 2023 |
Posts And Educational Qualifications
Post | Vaccency | Educational Qualifications |
सुपरवाइजर (प्रिंटिंग) | 08 | प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा B.E/B.Tech |
सुपरवाइजर (कंट्रोल) | 03 | प्रथम श्रेणी प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/ B.Tech/B.Sc Engg. |
सुपरवाइजर (IT) | 01 | प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/B.Sc Engg. |
ज्युनियर ऑफिस असिस्टंट | 04 | 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि. |
ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) | 27 | प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा |
ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) | 45 | प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा |
ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | 15 | ITI (अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) |
ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) | 03 | ITI (फिटर) |
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) | 04 | ITI (इलेक्ट्रिकल/IT) |
ज्युनियर टेक्निशियन (सिव्हिल/पर्यावरण) | 01 | ITI (वेल्डर) |
वयाची पात्रता
- 21 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 25 वर्षे
- पद क्र.1 ते 3: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.5 ते 10: 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
- या मध्ये OBC: 03 वर्षे तर SC/ST: 05 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
Online परीक्षा :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाइट :- Click Here
अधिकृत जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply for Bank Note Press Recruitment 2023
Bank Note Press Recruitment 2022 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी Bank Note Press Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Pune University Bharti 2024 सावित्रीबाई फुले पुणे…
- Punjab and Sind Bank Recruitment 2023 | पंजाब & सिंध…
- MSC Bank Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य सहकारी…
- Indian Bank Recruitment 2024 मध्ये 300 जागांसाठी भरती जाहीर
- Central Bank of India Recruitment 2024 सेंट्रल बँक…
- Bassein Catholic Bank Recruitment 2022 - मध्ये 109…