Advertisement

महाराष्ट्र राज्य Arogya Vibhag Bharti Hall Tickets 2023

महाराष्ट्र राज्य Arogya Vibhag Bharti Hall Tickets 2021

Arogya Vibhag Bharti Hall Tickets 2023-राज्यातील रुग्णांना सेवा देत असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाने च्या आरोग्य विभागाने आरोग्य विभागात पदे भरण्याची (Arogya Vibhag Bharti) घोषणा केली होती. ह्या आरोग्य विभाग भरती साठी परीक्षा प्रवेश पात्र जाहीर झाले असून परीक्षातारीख 30 नोव्हेंबर & 01, 02, 03, 04, 05, 06, 07 & 12 डिसेंबर 2023 असणार आहेत .हा लेखी पेपर साठी आवश्यक असणारे हॉल टिकिट हे आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

Advertisement

हॉल टिकिट डाउनलोड केल्या नंतर त्यावर संबंधित विध्यार्थी चे फोटो हॉल टिकिट वर चिटकवणे आवश्यक आहे. फोटो असलेले कोणतेही ओळख पत्र सोबत आणणे आवश्यक आहे. जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, फोटोसह राष्ट्रीयकृत बँक चे पासबूक, आधार कार्ड, ह्या पैकी ओळखपत्र पेपर ला सोबत घेऊ जाणे अनीरवार्य आहे. प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेच्या एक तास अगोदर परिक्षा केंद्रा वर उपस्थित असे परीक्षार्थींना अनीरवार्य आहे.

Arogya Vibhag Bharti Hall Tickets 2023

परीक्षा नाव परीक्षा दिनांक
(Arogya Vibhag) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र30 नोव्हेंबर & 01, 02, 03, 04, 05, 06, 07 & 12 डिसेंबर 2023
सविस्तर वेळापत्रक पहा
हॉल तिकीट डाउनलोड डाउनलोड करा
Advertisement

जर परीक्षार्थींस हॉल टिकिट डाउनलोड करण्यास कोणतेही अडचण येत असेल तर . त्यांना मदत करण्यासाठी हॉल टिकिट कसे डाउनलोड कराल ह्या वर PDF देण्यात आलेली आहे. PDF च्या मदतीने तुम्ही हॉल टिकिट डाउनलोड करू शकतात.

आरोग्य विभागातील गट-क (Group-C) ह्या मधील पदे भरण्यासाठी दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळच्या आणि दुपारच्या सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages