Advertisement

AFMS सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती एकूण २०० जागा

AFMS-bharti

भारतीय आर्मी मध्ये  Armed Forces Medical Services AFMS म्हणजेच सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा कडून नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार SSC ऑफिसर Short Service Commissioned Officer पदाच्या एकूण २०० जागा भरल्या जाणार आहेत भरती हि पुरुष आणि महिला दोनी साठी असून अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे अर्जाची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२१ असून उम्मेदवार सरळ मुलखाती साठी दिलेल्या ऍड्रेस वर १४ डिसेंबर २०२१ रोजी जाऊ शकतात भरती साठी जाहिराती नुसार दिलेली पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे

Advertisement

AFMS Bharti 2021

जाहिरात क्रमांक
SSC ऑफिसर एकूण २०० पदे
नौकरी ठिकाण संपूर्णे भारत
एकूण फी २०० रुपये
  • भरती मध्ये पुरुष आणि महिला उम्मेदवार अश्या जागा विभागल्या गेल्या आहेत
  • या मध्ये पुरुषउम्मेदवार साठी एकूण १८० जागा आहेत
  • तर महिला उम्मेदवारांसाठी एकूण २० जागा राखीव आहेत

शैक्षणिक पात्रता

SSC ऑफिसर  MBBS  पास असणे आवश्यक किंवा MCI/NBE  पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
वयाची मर्यादा ३१ डिसेंबर २०२१ रोजी उम्मेदवारचे वय ३० ते ३५ वर्ष दरम्यान असावे

निवड पद्धत

  • पात्र उमेदवारांना सगळ्यात आधी ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे
  • त्यानंतर या उम्मेदवारची १४ डिसेंबर २०२१ रोजी मुलाखत आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट. येथे घेण्यात येईल
  • या मध्ये मुलाखत ,शारीरिक आणि आरोग्य चाचणी सुद्धा असेल
  • या नंतर दोनी टेस्ट मध्ये मिळालेल्या मार्क्स नुसार मेरिट लिस्ट लावण्यात येईल
  • मेरिट लिस्ट मध्ये नाव असलेल्य उम्मेदवारांची निकड केली जाईल
  • अधिक माहिती अधिकृत जाहिरात पहा आणि काळजीपूर्वक वाचा

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021
मुलाखत तारीख 14 डिसेंबर 2021
मुलाखतीचा पत्ता आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages