Advertisement

ADA Recruitment 2022 मध्ये एकूण 86 जागांची भरती

ADA Recruitment 2022:- Aeronautical Development Agency has announced new recruitment. As per the advertisement 86 Project Assistant posts are going to be filled. The application mode for this recruitment is offline and direct interviews will be conducted on the 21st & 22nd of December 2022 in Bangalore. Important information and eligibility are as follows.

ADA Recruitment 2022 :- Aeronautical Development Agency कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार 86 Project Assistant पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत .या भरती साठी अर्जाची पद्धत ऑफलाईन असून थेट मुलाखत 21 & 22 डिसेंबर 2022 रोजी बंगलोर येथे घेण्यात येणार आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

ADA Recruitment 2022 Details

एकूण जागा86 जागा
नौकरी ठिकाणबंगलोर
पदाचे नाव Project Assistant
अर्जाची पद्धतऑफलाईन
फीकोणतेही फी नाही

पद आणि शैक्षणिक पात्रता

Sr. No.DisciplineNo. of Vacancy
1Computer Science/Information Science/Information Tech22
2Mechanical06
3Metallurgy02
4Aeronautical / Aerospace / Aero-Structural05
5Electronics & Communication / Telecommunication45
6Electronics & Instrumentation / Electrical & Electronics / Electrical06
Total86

Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता

प्रथम श्रेणी B.E./B.Tech+GATE किंवा B.E./B.Tech+प्रथम श्रेणी M.E./M.Tech असणे आवश्यक आहे.

वयाची अट

28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

मुलाखतीसाठी पत्ता

ADA (besides HAL ARDC and behind HAL Helicopter Div), Vibhuthipura, Bengaluru – 560 017.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 & 22 डिसेंबर 2022 (09:00 AM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

अधिकृत जाहिरात : – Click Here

Apply Online :- Click Here

How To Apply For ADA Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages