Advertisement

List of Important Newspapers In Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे माहिती जाणून घ्या

List of Important Newspapers In Maharashtra

List of Important Newspapers in Maharashtra:- From the pre-independence period till now, newspapers have played an important role in Maharashtra and the country. Newspapers became an important weapon in the struggle against British rule. The newspapers were the first to be printed in India. The names of important newspapers from the early days till now are based on the names of their founders. To prepare for the questions asked in the competitive exams, in today’s post, you can see a List of Important Newspapers in Maharashtra.

Advertisement

List of Important Newspapers In Maharashtra

List of Important Newspapers in Maharashtra :- स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आता पर्यंत Newspapers म्हणजेच वृत्तपत्रांचा महाराष्ट्र तसेच देशाच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा वाटा आहे.वृत्तपंत्रामुळे राष्ट्रीय चळवळी व्याप्त पद्धतीने लोकांपर्यंत पोचल्या आणि समाज अजून प्रबळ झाला.१७८० पासून वृत्तपत्र निगण्यास सुरवात झाली या नंतर ब्रिटिश राजवटी विरोधात वृत्तपत्रे हि महत्वाची शस्त्रे ठरली.सुरवातीच्या काळापासून आता पर्यंत निघालेलें महत्वाच्या वृत्तपत्रे नाव त्यांचे संस्थापक यावर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात याची तयारी करण्या साठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण List of Important Newspapers in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे पाहुयात तसेच हि माहिती तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउनलोड करू शकता.

Advertisement

Read More:- Indian President List 1947 To 2023 |भारतातील सर्व 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी

महाराष्ट्रातील महत्त्वाची वृत्तपत्रे यादी |List Of Important Newspapers In Maharashtra

क्रमांक.वृत्तपत्राचे नाव (Newspaper)स्थापना वर्ष (Establish Year)संस्थापक (Founder)
बॉम्बे हेराल्ड1789मॅक्लीन
बॉम्बे गॅझेट1790मॅक्लीन
बॉम्बे समाचार 1822फर्दून मर्जबान
दर्पण1832बाळशास्त्री जांभेकर
ज्ञानसिंधु1842वीरेश्वर छत्रे
ज्ञानोदय1842हेन्री बॅलेन्टाईन
प्रभाकर1841गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन (कुंटे)
मित्रोदय1844वीरेश्वर आणि तात्या छत्रे
ज्ञानप्रकाश1849कृष्णाजी रानडे
१०रास्त गोफ्तर 1851दादाभाई नौरोजी
११शुभसूचक1859रामचंद्र अप्पाजी
१२अरुणोदय1862काशिनाथ फडके
१३खानदेश वैभव 1867बळवंत करंदीकर
१४दीनबंधू1877कृष्णराव भालेकर
१५केसरी1881गोपाळ आगरकर
१६मराठा1881लोकमान्य टिळक
१७सत्सार1885महात्मा ज्योतिबा फुले
१८दीनमित्र1888मुकुंदराव पाटील
१९सत्योदय1915कृष्णाजी चौधरी
२०जागरूक1917वालचंद कोठारी
२१डेक्कन रयत 1918अण्णासाहेब लठ्ठे व वालचंद कोठारी
२२मूकनायक1920डॉ.बाबासाहेब आंबेडकर
२३ब्राह्मणेतर1926व्यंकटराव गोडे
२४सत्यवादी1926बाळासाहेब पाटील
२५लोकहितवादी1927केशव ठाकरे
२६क्रांती1927जोगळेकर, मिरजकर
२७कैवारी1928दिनकरराव जवळकर
२८सकाळ1932नानासाहेब परुळेकर
२९दैनिक लोकशक्ती 1935जावडेकर
३०लोकमत1981चक्रधर दळवी
31पुढारी  1937 · डॉ प्रतापसिंह जाधव

Read More:- Computer Shortcut Keys Full Information | कॉम्प्युटर शॉर्टकट की संपूर्ण माहिती

Conclusion

Advertisement

Important Newspapers In Maharashtra:- आपण या पोस्ट मध्ये Important Newspapers In Maharashtra वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन.

Read More:- Simon Commission Full Information | सायमन कमिशन बद्दल ची संपूर्ण महत्वाची माहिती जाणून घ्या

FAQ Frequently Asked Questions For Important Newspapers In Maharashtra

Q1. मुंबई समाचार वृत्तपत्राची स्थापना कधी झाली?
Advertisement

Ans:- मुंबई समाचार वृत्तपत्राची स्थापना १८२२ मध्ये मुंबई येथे झाली.

Q2. केसरी आणि मराठा वृत्तपत्राची संस्थापक कोण आहेत?

Ans:- केसरी आणि मराठा वृत्तपत्राची संस्थापक टिळक व आगरकर हे आहेत.

Q3. कोल्हापूर मधील तरुण मराठा वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत?

Ans:- सखाराम पांडुरंग सावंत

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages