Advertisement

Shetkari Chalval Information| शेतकरी चळवळीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Shetkari Chalval In Marathi

Shetkari Chalval in Marathi:- India is an agrarian country, so farmers are the most important people in the country. The farmers have done many things for their benefit since the pre-independence times till now. These farms have been in operation since 1857. This is why in today’s post, we are going to learn about the important peasant movements that took place since 1857. You can also download Shetkari Chalval in Marathi pdf from the link below.

Advertisement

Read More:- Arjun Award Winners Lists 2023 |2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Shetkari Chalval Information

Advertisement

Shetkari Chalval in Marathi:- भारत हा देश कृषिप्रधान देश आहे त्यामुळे शेतकरी हे देशामध्ये सर्वात महत्वाचे आहेत.शेतकऱ्यांनी त्य्नाच्या हितासाठी अनेक चालवली स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आतापर्यंत केल्या आहेत.या शेतकरी चालवली १८५७ पासून आता पर्यंत झाल्या आहेत.स्पर्धा परीक्षांमध्ये यावर आधारित प्रश्न विचारले जातात या साठीच आजच्या या पोस्ट मध्ये आपण १८५७ पासून झालेल्या महत्वाच्या शेतकरी चळवळींबद्दल संपूर्ण माहिती पाहुयात. तसेच Shetkari Chalval in Marathi pdf सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.

Read More:- Masuda Samiti Full information In Marathi | भारतीय राज्यघटनेची मसुदा समिती ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकरी चळवळीची संपूर्ण माहिती | Shetkari Chalval in Marathi

1. बंगालमधील निळचे बंड (1859)

  • १८५७ नंतर सगळ्यात पहिली शेतकरी चळवळ म्हणजे बंगालमधील निळचे बंडजे 1859 मध्ये झाले.
  • बंगालमध्ये या दरम्यान शेतकऱ्यांवर अत्याचार करून त्यांना जबरदस्तीने नीळ उत्पादन करण्यास भाग पाडत असत.
  • आंदोलनाचे नेतृत्व दिगंबर विश्वास व विष्णू विश्वास यांनी केले ज्या साठी खिस्ती मिशनरी लोकांनी देखील या उठावाला पाठिंबा दिला होता.
  • नीलदर्पण या नाटकांमध्ये दीनबंधू मित्र यांनी आंदोलनाचे वर्णन केले आहे

2. दख्खनचे बंड(1874-75)

  • १८७५ मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हा मोठा उठाव झाला होता.
  • १८२८ मध्ये मध्ये रॉबर्ट किथ पिंगल यांनी रयतवारी पद्धत लागू केली होती. रयतवारी पद्धतीचा पहिला परिणाम हा शेतकरी व सावकार यांच्या संबंधावर झाला.
  •  सर्व शेतकरी या उठावाचे नेतृत्व करत होते हि चळवळ मोडून काढण्यासाठी सरकारला जास्त मेहनत घ्यावी लागली.

3. पवणा येथील उठाव(1873-76)

  • हा उठाव शेतकऱ्यांनी पवना पूर्व बंगाल येथे १८७३ ते १८७६ दरम्यान केला होता.
  • या चळवळूचे नेतृत्व शंभू पाल यांनी केले होते तसेच बंकिमचंद्र चटर्जी व आर सी दत्त यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा होता.

4 उत्तर प्रदेशातील किसान सभा

  • फेब्रुवारी 1918 उत्तर प्रदेशातील गौरीशंकर मिश्रा व इंद्र नारायण द्विती यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेची स्थापना झाली 
  • या सभेला पं. मदन मोहन मालवीय यांनी पाठिंबा दिला
  • शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हि किसान सभा स्थापन करण्यात आली होती.

5. अवध किसान सभा (1920)

  • 17 ऑक्टोंबर 1920 रोजा प्रतापगढ येथे अवध आसन सभेची स्थापना करण्यात आली.
  • या नंतर  20 -21 डिसेंबर रोजी कसे किसान सभेचा एक लक्ष शेतकऱ्यांचा विराट मोर्चा येथे काढण्यात आलेला होता. 
Advertisement

Read More:- Police Bharti Information In Marathi | महाराष्ट्र पोलिस भरती ची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या

Shetkari Chalval In Marathi

6. एका चळवळ 1922 

  • एका चळवळीचं नेतृत्व सामान्य लोकांनी केले पण राष्ट्रीय कार्यकर्त्यांशी संपर्कतुटल्यामुळे 1922 पर्यंत या चळवळीचा शेवट झाला.
  • राष्ट्रीय काँग्रेस व खिलाफत च्या नेत्यांनी एकत्रित येऊन ही चळवळ सुरू केली होती म्हणून या चळवळीला ऐक्य अर्थात एका या नावाने ओळखले गेले. 

7. मलबारच्या मोपल्याचे बंड(1921)

  • मोपल्याचे १८३६ ते १८९४ या काळामध्ये एकूण 22 उठाव झाले.
  • क्षिण मलबारमधील केरळ मुसलमानांच्या पट्टेदारांना व शेतकऱ्यांना मोपला म्हटले जाईल. ते शेती करत किंवा हिंदू जमीनदारांकडे कुळे म्हणून राबत
  • ब्रिटिश कर धोरणामुळे त्यांच्या वर होणाऱ्या अत्याचार विरोधात हि चळवळ करण्यात आली होती.

8. बार्डोलीचा सत्याग्रह(1928)

  • बार्डोली येथे ब्रिटिश सरकारकडून त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या गेल्या होत्या त्या विरोधात हा सत्याग्रह करण्यात आला होता.
  • यावेळी बार्डोलीच्या स्त्रिया या सत्याग्रहांमध्ये सहभागी झाल्या होत्या वल्लभभाई पटेल यांचे कार्य पाहून त्यांनी त्यांना सरदार ही पदवी दिली.
  • सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.

 9. बुलढाणा शेतकरी आंदोलन  (1930)-

  • :बुलढाणा जिल्ह्या मध्ये शेतकर्यांवरील अन्यायाच्या विरोधात १९३९ ४० मध्ये लाल डगलेवाला या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना झाली.
  • या संघटनेची स्थापना आनंदस्वामी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आव्हानाने प्रभावित होऊनकेली होती.

10. चौकीदार कर आंदोलन

  • बिहार तसेच बंगाल मधील शेतकऱ्यांना चोकीदार कर द्यावा लागत असे.
  • तसेच त्यांच्यावरील हे अधिकारी त्यांच्या वर जूलूम जबरदस्ती करत त्यामुळे हे चोकीदार आनॊद्ल करण्यात आलेले होते.

Read More:- All Best Books For Police Bharti List 2024 PDF Download | महाराष्ट्र पोलीस भरती साठी आवश्यक सर्वोत्तम पुस्तकांची माहिती

11. अखिल भारतीय किसान सभा :1936

  • १९३६ मध्ये लखनौ येते अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात आली.
  • या सभेचे  संस्थापक स्वामी सहजानंद व त्याचे महासचिव एन जी रंगा होते
  • या सभेचा मुख्य हेतु आर्थिक शोषणापासून शेतकऱ्यांचे रक्षण करणे  हा होता.

12. बंगालची तेभागा चळवळ 1946 

  • तेभागा हि चळवळ हि जमीनदार आणि शेतकर्यांमध्ये होती.
  • या चाळवीमध्ये  आदिवासी शेतकऱ्यांची मागणी होती की आपला कर वस्तूच्या स्वरूपात न घेता तो पैशांच्या स्वरूपात रोख घ्यावा
  • तसेच  तेभागा म्हणजे तीन भाग अर्थात बंगालच्या बटाईदार शेतकऱ्यांची भूमिका होती की बटाईच्या हिश्यातील आपल्या पिकाच्या अर्ध्या ऐवजी तिसरा भाग जमीनदारांना देण्यात यावा.

 13. वारली चळवळ

  • मुंबई मधील हि चळवळ वारली या आदिवासी जमातीने सुरु केल्या मुले तिला वारली चळवळ असे नाव पडले.
  • जमातीच्या शेतकऱ्यांनी जगल ठेकेदार,सावकार, सरकारचे पाठबळ असलेले जमीनदार यांच्याविरुद्ध ही चळवळ सुरू केली.
  • १९४५ मधील किसान सभेच्या पाठिंब्याने हि चळवळ सुरु करण्यात आली.

 14. संथाळाचे बंड (1955-56)

  •  इंग्रज आणि जमीनदार शेतकऱ्यांचे शोषण करत असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी हे बंड पुकारले होते.
  • या चळवळीचे नेतृत्व सिद्धू व कानू यांनी केले.
  • हे बंड शांत करण्यासाठी सिद्धू व कानू संथाळ परगणा नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करावा लागला होता.
Advertisement

Read More:- Police Bharti Ground Information In Marathi PDF Download | महाराष्ट्र पोलिस भरती मैदानी चाचणी ची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Shetkari Chalval In Marathi PDF Download

Shetkari Chalval in Marathi:- बहुतांश विध्यार्थ्याना Shetkari Chalval in Marathi PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील Shetkari Chalval in Marathi वर क्लिक करा.

Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion Of Shetkari Chalval In Marathi

Shetkari Chalval in Marathi :- आपण या पोस्ट मध्ये Shetkari Chalval in Marathi PDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Shetkari Chalval In Marathi

Q1.1875 चे शेतकरी आंदोलन कोणत्या भागात झाले?

Ans:- आणि जून 1875 मध्ये, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील काही भागात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वाढत्या कृषी संकटाविरुद्ध उठाव केला


Q2. डेक्कन दंगल आयोगाची स्थापना कधी झाली?

Ans:- 1878 डेक्कन दंगल आयोगाची स्थापना करण्यात आली.

Q3.भारतातील पहिली शेतकरी चळवळ कोणती?

Ans:-भारतातील पहिली शेतकरी चळवळ स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये सुरू झाली, ज्यांनी 1929 मध्ये बिहार प्रांतीय किसान सभा (BPKS) ची स्थापना केली आणि त्यांच्या वहिवाटीच्या हक्कांवरील जमीनदारी हल्ल्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या तक्रारी मांडल्या.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages