Advertisement

Arjun Award Winners Lists 2023 |2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी आणि त्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Arjun Award Winners Lists

Arjuna Award Winners Lists:- The Arjun Award is awarded to athletes for outstanding achievements in sports. The Arjuna Award was first instituted in 1961. The Arjuna Awards have been given since then. To prepare for these questions, in today’s post, we have given the complete information about the Arjuna Award and Arjuna Award 2023 winner, you can also download all this information in pdf format.

Advertisement

Arjun Award Winners Information

Arjun Award Winners Lists:- अर्जुन पुरस्कार हा खेळातील चांगल्या कामगिरी साठी खेळाडूंना प्रदान केला जातो.अर्जुन पुरस्कार सर्वप्रथम १९६१ मध्ये सुरु झाले. त्यानंतर आता पर्यंत हे अर्जुन पुरस्कार दिले जातात. यावर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षे मध्ये MPSC मध्ये तसेच अन्य पदांच्या भरती परीक्षेत विचारले जाऊ शकतात,या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये अर्जुन पुरस्कार बद्दल संपूर्ण माहिति पाहुयात तसेच arjauna award 2023 winner सुद्धा दिली आहे, हि सगळी माहिती तुम्ही pdf स्वरूपात सुद्धा डाउनलोड करू शकता.

Advertisement

Read More:- Women’s Law In Marathi | महिलांसाठी आवश्यक कायद्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

अर्जुन पुरस्कार स्वरूप | Arjuna Award Information

  • अर्जुन पुरस्कार १९६१ पासून केंद्र सरकाने सुरु केले.
  • खेळामध्ये चांगली कामगिरी केल्यावर हे पुरस्कार दिले जातात.
  • या पुरस्कारमध्ये ३ लाख रुपये रोख आणि कांस्य धातूपासून बनवलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र दिले जाते.
  • या पुरस्कारामधून क्रीडाप्रकार आणि खेळ याना उत्तेजन देणे असा अर्जुन पुरस्कार चा उद्देश आहे.

Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

अर्जुन पुरस्कार विजेते निवडण्याची पद्धत |How the Arjuna Award Winners Are Selected

  • दरवर्षी विजेते निवडण्यासाठी ऑल इंडिया कॉउंसिल ऑफ स्पोर्ट्स आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून मान्यता दिलेल्या राष्ट्रीय संगठनांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येतात.
  • या नंतर ऑल इंडिया कॉउंसिल ऑफ स्पोर्ट्स च्या स्थाही समिती कडून प्रवेश अर्जाची छाननी करून शिफारस केली जाते या निवडीची फेरतपासणी करून शेवटी नावे केंद्र सरकारकडे पाठवली जातात.
  • या च वेळी केंद्र सरकार सुद्धा स्वतःहून एखाद्या खेळाडूंची निवड करू शकते.
Advertisement

Read More:- All Jalsandharan Vibhag Bharti Important Questions And Answers|जलसंधारण विभाग भरती महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती

महत्वाची माहिती |Arjuna Award Winners Important Information

  • ज्या वर्षी अवॉर्ड साठी खेळाडूची निवड करायची असते त्याच वर्षीचा त्यांचा अंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीचा विचार केला जातो.
  • तसेच एका खेळाडूला हा पुरस्कार एकदाच दिला जातो दोनदा नाही.
  • पुरस्कार हा पदक आणि शिफारस पत्रामध्ये दिला जातो.
  • शिफारस पत्रामध्ये खेळाडूंचे नाव क्रीडाप्रकार आणि वर्ष यांचा उल्लेख असतो तसेच खाली शिक्षणमंत्री सचिवांची स्वाक्षरी असते
  • पुरस्कार सुरु झाल्या नंतर १९६१ ते १९७१ दरम्यान २२ खेळांसाठी १२० पुरस्कार देण्यात आले.
  • त्यानंतर १९७० मध्ये खोखो आणि शीड जहाज हे खेळ ऍड करण्यात आले.

Read More:- All District Court  Bharti Important Questions And Answers| जिल्हा न्यायालय भरती साठी महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती

List Of Arjuna Award Winners 2023 |

क्रमांक.खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार
1Murali SreeshankarAthletics
2Parul ChaudharyAthletics
3Mohammad Hussamuddin Boxing
4Anush Agarwalla Equestrian
5Mohammed Shami Cricket
6Krishan Bahadur Pathak Hockey
7Ritu NegiKabaddi
8PinkiLawn Bowls
9Ojas Pravin DeotaleArchery
10Prachi YadavPara Canoeing
11Sunil Kumar Wrestling
12Naorem Roshibina DeviWushu
13Illuri Ajay Kumar Reddy Blind Cricket
14Aditi Gopichand Swami Archery
15Diksha Dagar Golf
16Nasreen Kho-Kho
17Esha Singh Shooting
18Harinder Pal Singh Sandhu Squash
19Ayhika MukherjeeTable Tennis
20Antim Panghal Wrestling
21Sheetal Devi Para Archery
22R Vaishali chess
23Sushila ChanuHockey
24Divyakriti SinghEquestrian Dressage
26Pawan Kumar Kabaddi
26Aishwarya Pratap Singh Tomar Shooting
Advertisement

Read More:- Best Books For Mruda Jalsandharan Vibhag Bharti PDF Download | Mruda Jalsandharan Vibhag विभाग भरती चे सर्वोत्तम पुस्तकांची माहिती जाणून घ्या

अर्जुन पुरस्कार विजेते I arjauna award 2023 winner

अर्जुन पुरस्कार विजेते:- बहुतांश विध्यार्थ्याना अर्जुन पुरस्कार विजेते PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील arjauna award 2023 winner वर क्लिक करा.

Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion Of Arjun Award 2023 Winner

Arjuna Award Winners 2023:- आपण या पोस्ट मध्ये arjauna award 2023 winner PDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Arjuna Award 2023 Winner Lists

Q1. Who Won The Arjuna Award in 2023 In India?

Ans:- Cricketer Mohammed Shami and para-archer Sheetal Devi were the prominent names among the 26 athletes who received the Arjuna Award.


Q2. How many Arjuna Awards are awarded in the year 2023?

Ans:-  Cricketer Mohammed Shami, teenage archers Sheetal Devi and Aditi Gopichand Swami, long jumper Murali Sreeshankar, runner Parul Chaudhary and wrestler Antim Panghal were prominent names among the 26 athletes who received the Arjuna Award.

Q3.What is the cash prize of the Arjuna Award?

Ans:- the Arjuna and Dronacharya awards include a cash prize of ₹15 lakh

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages