Important Lakes in India:- India is an agricultural country and its lakes are famous for their natural beauty. The lakes in various states of India are famous. In the competitive examinations, questions are asked about the lakes or ponds of the state. To prepare for this, in today’s post, we have provided the complete information about the important lakes in India and you can also download this information in pdf format.
Important Lakes In India PDF
Important Lakes in India-भारत हा देश शेतीप्रधान देश आहे भारतामधील नेसर्गिक सौंदर्य तलाव सरोवरे हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत.भारतामधील विविध राज्यातील तलाव सरोवरे प्रसिद्ध आहेत.स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यातील तलाव किंवा सरोवर यावर प्रश्न विचारले जातात.याचीच तयारी करण्यासाठी आजच्या या पोस्ट मध्ये आपण भारतातील महत्त्वाची सरोवरे Important Lakes in India याची संपूर्ण माहिती पाहुयात तसेच हि माहिती तुम्ही pdf स्वरूपात डाउनलोड सुद्धा करू शकता.
Read More:- Women’s Law In Marathi | महिलांसाठी आवश्यक कायद्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या
सरोवर म्हणजे काय ?
- सरोवर हे नदी आणि समुद्रापेक्षा वेगळे असतात हे पृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा स्वरूपात असतात.
- सरोवर हे मोठे असते आणि तसेच त्याचे पाणी हे वाहते नसून संथ असते.
राज्यनिहाय महत्वाची सरोवरे खालील प्रमाणे
क्रमांक . | राज्य | सरोवर |
१ | सिक्कीम | १) खेचोपलरी सरोवर २) त्सागमो सरोवर |
२ | ओडिशा | चिल्का सरोवर |
३ | आंध्र प्रदेश | पुलिकत सरोवर |
४ | जम्मू काश्मीर | १) वूलर सरोवर २) दाल सरोवर ३) सुरजताल ४) पोंग गोंग त्सो |
५ | उत्तराखंड | १) नैनीताल २) भीमताल ३) सातरसाल ४)रामकुंड ५) पुनाताल ६) मालवताळ ७) नौकुचियाताल |
६ | तामिळनाडू | कलीदेवी सरोवर |
७ | ईशान्य भारत | १) लोकटक सरोवर (तरंगते सरोवर ) २) रामसार संकेतानुसार आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश |
८ | केरळ | १) अष्टमुडी सरोवर २) सस्थम कोट्टा सरोवर ३) वेम्बनाड |
९ | राजस्थान | १) ढेंबर सरोवर (जैसा मंडप ) २) पुष्कर सरोवर ३) सांबर सरोवर |
१० | हिमाचल प्रदेश | १) चुंद्रताल २) खोजीहार सरोवर ३) नाको सरोवर ४) रेणुका सरोवर |
११ | महाराष्ट्र | लोणार सरोवर |
Read More:- Bharat Chhodo Andolan 1942 PDF |1942 च्या भारत छोडो आंदोलनाची संपूर्ण माहिती जाणून घ्या
तलाव म्हणजे काय ?
- तलाव हे गोड्या पाण्याचे साठे असतात ते सरोवर इतके मोठे नसतात.
- मुंबई पुणे सारख्या शहरांना तलावांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो.
- तलाव नेसगारिक तसेच कुत्रिम असतात.
तलावांचे प्रकार | Types Of Lakes
- गोड्या पाण्याचे तलाव
- खाऱ्या पाण्याचे तलाव
- नैसर्गिक तलाव
- ऑक्सबो तलाव
- कृत्रिम तलाव
- क्रेटर तलाव
राज्यनिहाय म्हत्तवाचे तलाव खालील प्रमाणे | State Wise Lakes
क्रमांक | तलाव नाव | राज्य |
१ | शिवाजी सागर तलाव | महाराष्ट्र |
२ | इंदिरा सागर तलाव | मध्य प्रदेश |
३ | पॅंगॉन्ग तलाव | लडाख |
४ | सरदार सरोवर तलाव | गुजरात |
५ | नागार्जुन सागर तलाव | तेलंगणा |
६ | लोकतक तलाव | मणिपूर |
७ | कोल्लेरू तलाव | आंध्र प्रदेश |
८ | कालवेली | तामिळनाडू |
९ | चेंबरमबक्कम | तामिळनाडू |
१० | हाफलांग तलाव | आसाम |
११ | दीपोर बील | आसाम |
१२ | चांदुबी तलाव | आसाम |
१३ | कंवर तलाव | बिहार |
१४ | हमीरसर तलाव | गुजरात |
१५ | कांकरिया तलाव | गुजरात |
१६ | बेलासागर | उत्तर प्रदेश |
१७ | बदखल तलाव | हरियाणा |
१८ | महाराणा प्रताप सागर | हिमाचल प्रदेश |
१९ | उल्सूर तलाव | कर्नाटक |
२० | सस्थमकोट्टा | केरळ |
२१ | भोजताल | मध्य प्रदेश |
२२ | हरिके | पंजाब |
२३ | हुसेन सागर | तेलंगणा |
२४ | गोविंद भल्लभ पंत सागर | उत्तर प्रदेश |
२५ | उमियम तलाव | मेघालय |
२६ | तम दिल | मिझोराम |
२७ | ब्रह्म सरोवर | हरियाणा |
२८ | आगरा तलाव | कर्नाटक |
२९ | कुट्टनाड तलाव | केरळ |
३० | कांजली | पंजाब |
भारतातील महत्त्वाची सरोवरे | Important Lakes in India PDF Download
बहुतांश विध्यार्थ्याना भारतातील महत्त्वाची सरोवरे PDF Download ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही PDF स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील State Wise Lakes in India वर क्लिक करा.
Conclusion Of Lakes in India
Important Lakes in India PDF Download:- आपण या पोस्ट मध्ये Important Lakes in India PDF Download वर आधारीत भरती परीक्षे यामध्ये विचारले जाणार महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरांची माहीती सविस्तर पणे बघितली आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.
FAQ Frequntely Asked Questions For Lakes in India
Ans:- वुलर सरोवर हे आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावांपैकी एक आहे आणि ते टेक्टोनिक क्रियाकलापांच्या परिणामी तयार झाले आहे.
Q2. भारतातील सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
Ans:- ओडिशातील चिलिका सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर आहे..
Ans:-केरळमधील वेंबनाड सरोवर हे भारतातील सर्वात लांब सरोवर आहे.
Ans:-सिक्कीममधील चोलामू सरोवर हे भारतातील सर्वात उंच सरोवर आहे.
Ans:-लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे स्थित एक अधिसूचित राष्ट्रीय भू-वारसा स्मारक, खारट, सोडा तलाव आहे.