Advertisement

ESIC Bharti 2024| राज्य कर्मचारी बिमा निगम मध्ये 1930 पदाची मेगा भरती जाहीर | लगेच करा अर्ज

ESIC Bharti 2023

ESIC Bharti 2024:- A new mega recruitment advertisement has been issued by the State Employees Insurance Corporation (ESIC). According to the advertisement, a total of 1930 vacancies have been filled for the posts of ESIC Nursing Officer The date of online application will be announced soon and an official notification has been issued by ESIC detailing the academic qualification fees and examination format of the posts.

Advertisement

ESIC Bharti 2024

ESIC Bharti 2024:-State Insurance Corporation (ESIC) राज्य कर्मचारी बिमा निगम कडून नवीन मेगा भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे.जाहिराती नुसार नर्सिंग ऑफिसर [ESIC]या पदांच्या एकूण 1930 जागा भरल्या जाणार आहेत.ऑनलाईन अर्जाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असून ESIC कडून अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले गेले आहे या मध्ये पदांची शैक्षणिक पात्रता फी ,परीक्षा स्वरूप यांची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे.

ESIC Bharti 2024 Details

Organization Name UPSC Employees’ State Insurance Corporation (ESIC)
Postsनर्सिंग ऑफिसर [ESIC]
मासिक वेतन
एकूण जागा1930 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीGeneral/OBC: ₹25/-    [SC/ST/PH/महिला:फी नाही]

जागा | Posts

आरक्षण नुसार एकूण जागा एकूण जागा
UR892
EWS193
OBC446
SC235
ST164
Total 1930

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
नर्सिंग ऑफिसर [ESIC]B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. (Nursing) किंवा GNM +01 वर्ष अनुभव

वयाची पात्रता | Age limit

पदाचे नाव वयाची पात्रता
नर्सिंग ऑफिसर [ESIC] 27 मार्च 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

Advertisement

परीक्षेची तारीख :-  27 मार्च 2024  (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

Advertisement

अधिकृत जाहिरात (Official Notification): पहा

Online अर्ज करा:- Apply Online

How To Apply for ESIC Bharti 2024

Advertisement

ESIC Bharti 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.


Notification ESIC Bharti 2024

ESIC Bharti 2024:– ESIC भरती साठी कर्मचारी राज्य बिमा निगम कडून एकूण 1930 जागांसाठी जाहिरात जाहीर केली आहे अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून अर्ज दार उमेदवार सिलॅबस नुसार परीक्षेची तयारी करू शकतात भरती साठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. या पोस्ट मधून तुम्हाला ESIC Bharti 2023 संपूर्ण माहिती मिळेल. सिलॅबस आणि पॅटर्न नुसार अभ्यास तयारी केल्यास पेक्षा पास करणे खूपच सोपे होऊ शकते. केंद्र सरकार कडून लवकरात लवकर अधिकृत भरती ही जाहिर करण्यात येणार आहे.

Read More:- All Kalam In Marathi PDF Download | Kalam 1 To 395 | भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 395 पर्यंत च्या सर्व कलमांची माहिती जाणून घ्या

ESIC Exam Pattern 2024

  • ESIC भरती मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाते त्यामधील पूर्व परीक्षा हि पात्रता परीक्षा असते.
  • या नंतर मुख्य परीक्षा मात्र निवडी साठी गुण ग्राह्य धरले जातात.
  • या परीक्षे मध्ये प्रत्येक प्रश्नाला 1/4th नेगेटिव्ह मार्किंग असते.

Read More:- All Opposite Words List PDF Download From A To Z | Antonyms Words In English

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages