Advertisement

Mahrashtra Sahakar Ayukta Hall Ticket 2023 | महाराष्ट्र सहकार आयुक्तालय भरती हॉल टिकिट जाहीर लगेच करा डाउनलोड

Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022, Gram Sevak Bharti

Maharashtra Sahakar Ayukta Hall Ticket 2023:- One of the mega recruitment announced by the Maharashtra Government is Maharashtra Cooperative Commissionerate. Aspirants for this recruitment had applied for recruitment till 24th July 2023. There is good news for the candidates who are preparing for this recruitment. They were waiting when the admit card recruitment will be announced. The admit card has been announced by the Cooperative Commissionerate. We will know its information in this article.

Advertisement

Sahakar Ayukta Hall Ticket 2023

Mahrashtra Sahakar AyuktaHall Ticket 2023:- महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलेल्या मेगा भरती पैकी एक म्हणजे महाराष्ट्र सहकार आयुक्तालय होय. ह्या भरती साठी अभ्यास करण्याऱ्यांनी 24 जुलै 2023 पर्यंत भरती साठी अर्ज केले होते. ह्या भरती साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांना प्रतीक्षा होती भरती चे प्रवेश पत्र कधी जाहीर होणार आहे. सहकार आयुक्तालया कडून प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. त्याची माहिती आपण ह्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

Advertisement

Read More:- All ZP Maharashtra Required Document Lists 2023 | जिल्हा परीषद भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी

Sahakar Ayukta Admit Card 2023 Details

Exam NameMaharashtra Sahakar Ayukta Bharti 2023
Posts Auditor Grade 2
Assistant Cooperative Officer / Senior Clerk
Cooperative Officer Grade 1
Cooperative Officer Grade 2
Upper-Grade Stenographer
Lower Grade Stenographer
Steno Typist
Number of Vacancies309
Maharashtra Sahakar Ayuktalay Hall Ticket 2023 Download Start Date8th August 2023
Exam Date (परीक्षा तारीख)14th August 2023 to 16th August 2023
तलाठी भरती परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल
प्रवेशपत्र Admit CardClick Here

How To Download Sahakar Ayukta Hall Ticket 2023

महाराष्ट्र सहकार आयुक्त च्या भरती चे हॉल टिकिट डाउनलोड कसे करायचे ह्याची माहिती अनेकांना माहिती नसते त्या मुळे आम्ही खालील प्रमाणे हॉल टिकिट कसे डाउनलोड करायचे ह्याची माहिती देणार आहोत. त्याचा उपयोग करून तुम्ही हॉल टिकिट डाउनलोड करू शकतात.

Advertisement

1. Sahakar Ayuktalay Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी सहकार आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या किंवा खाली दिलेल्या Download Hall Ticket वर क्लिक करा.

2. त्या नंतर तुम्ही अधिकृत वेबसाइट वर जाणार आहे.

Advertisement

3. त्या नंतर तुम्ही तुमचे “लॉग इन id आणि Password टाका” आणि दिलेला कोड टाका.

4. सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर Login बटणावर क्लिक करा.

5. त्या नंतर तुम्ही तुमच्या अकाऊंट मध्ये जाणार आहात. त्या मध्ये तुम्हाला हॉल टिकिट डाउनलोड करण्याचा पर्याय दिसणार आहे.

6. त्या बटन वर क्लिक करून तुम्ही हॉल टिकिट डाउनलोड करू शकतात.

Details On Maharashtra Sahakar Ayukta Admit Card 2023

Your Information

  • तुमचा फोटो
  • तुमचे संपूर्ण नाव
  • तुमची स्वाक्षरी
  • रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक
  • तुमची जन्मतारीख
  • तुमचे लिंग
  • श्रेणी वर्गीकरण (सामान्य/SC/ST/OBC, इ.)

परीक्षेचा तपशील | Examination Details

  • परीक्षेची तारीख
  • परीक्षेचे नाव
  • परीक्षेचा वेळ
  • Reporting टाइम
  • परीक्षेचा कालावधी
  • परीक्षा केंद्राची माहिती (नाव आणि स्थानासह)

Read More:- Sam Sankhya PDF Download | Even Numbers In Marathi | सम संख्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Conclusion

आपण या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र सहकार आयुक्तालय भरती हॉल टिकिट ची संपूर्ण माहिती सविस्तर बघितली आहे. आपण ह्या आर्टिकल मध्ये आपण Mahrashtra Sahakar Ayuktalay Hall Ticket 2023, Sahakar Ayuktalay Admit Card हे बघितले आहे. ज्या मध्ये तुम्ही कोणत्याही भरती ची तयारी किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत करेन. यासाठीच या पोस्ट च्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याचा PDF डाउनलोड करू शकता जे तुम्हाला अभ्यास करताना फायदा चे ठरणार आहेत.

FAQ Frequently Asked Questions For Maharashtra Sahakar Ayukta Hall Ticket 2023

Q1. महाराष्ट्र सहकार आयुक्तालय हॉल तिकिट डाउनलोड करण्याची अंतिम तारीख कोणती?

Ans:- महाराष्ट्र सहकार आयुक्तालय हॉल तिकिट डाउनलोड करण्याची अंतिम तारीख परीक्षाच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे.

Q2. जर मी माझे प्रवेशपत्र गमावले किंवा ते खराब झाले तर मी काय करू शकतो?

Ans:- जर आपण आपले प्रवेशपत्र गमावले किंवा ते खराब झाले तर आपण महाराष्ट्र सहकार आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. यासाठी आपल्याला आपल्या अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तिथे टाकावी लागणार आहे.

Q3. महाराष्ट्र सहकार आयुक्तालय हॉल तिकिटमध्ये कोणती माहिती असेल?

Ans:-महाराष्ट्र सहकार आयुक्तालय हॉल तिकिटमध्ये खालील माहिती असेल:- आपले नाव, आपले अर्ज क्रमांक, आपली जन्मतारीख, आपले परीक्षा केंद्र, आपली परीक्षा वेळ, इतर परीक्षे संबंधित महत्त्वाची माहिती असणार आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages