BEST MPSC Book list In Marathi
MPSC Book list In Marathi:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्य सरकारमधील विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी विविध परीक्षा घेते. एमपीएससी परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक आहे, आणि उमेदवारांना ती पूर्ण करण्यासाठी चांगली तयारी करणे आवश्यक आहे. MPSC परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक बाबींपैकी एक म्हणजे योग्य अभ्यास साहित्य निवडणे. या लेखात, आम्ही MPSC परीक्षेसाठी मराठी भाषेत चांगली संशोधन केलेली पुस्तक यादी देणार आहोत. ह्यामध्ये काही नवीन विद्यार्थी आहे जे दहावी बारावी पासून एमपीएससी सारख्या परीक्षांची तयारी करतात. अशाच विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेसाठी पुस्तकांची यादी/ mpsc books list उपयुक्त व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी ती यादी देत आहोत.
MPSC Exam Syllabus | एमपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC Books In Marathi:- MPSC परीक्षेत दोन पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा सामान्य अभ्यासाचा पेपर आहे, तर पेपर 2 हा विषय-विशिष्ट पेपर आहे. वेग वेगळ्या परीक्षेसाठी वेग वेगळे विषय असून त्यानुसार परीक्षा घेण्यात येते. एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे तपशीलवार विश्लेषण खालीलप्रमाणे आहे.
Read more:- Marathi Numbers PDF Download | मराठी अंक अक्षर संपूर्ण माहिती जाणून घ्या पीडीएफ मध्ये
Paper 1 | पेपर १
- Current events of state, national, and international importance.
- Geography of India and Maharashtra.
- Indian polity and governance.
- Economic and social development.
- Environmental ecology, biodiversity, and climate change.
- General science and technology.
- Logical reasoning and analytical ability.
- Comprehension and interpersonal skills.
- Marathi language comprehension skills.
Paper 2 | पेपर २
- History of Modern India and Indian Culture.
- Geography of Maharashtra.
- Indian Constitution and Politics.
- Indian economy and planning.
- Science and technology.
- Current national and international affairs.
- Maharashtra’s social, economic, and cultural context.
- Environmental ecology, biodiversity, and climate change.
- Agriculture and rural development.
- Industry, trade, and foreign trade.
Read more:- Varg Ani Vargmul 1 To 100 PDF Download | वर्ग आणि वर्गमूळ 1 ते 100 PDF Download
Paper 1 | पेपर 1 | Best MPSC Book list In Marathi
History
- एकनाथ पाटील ह्यांचा तात्यांचा ठोकळा हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असे पुस्तक आहे.
Click Here
- 5 वी ते 12 वी वी पर्यन्त चे महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे संपूर्ण इतिहासाचे पूस्तक सविस्तर पणे वाचून घ्या.
- अनिल कठारे – आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
- ग्रोवर आणि बेल्हेकर- आधुनिक भारताचा इतिहास
- रंजन कोळंबे – आधुनिक भारताचा इतिहास
- विपुल थोरमोटे – महाराष्ट्रातील समाजसुधारक
- इतिहास प्रश्नसंच
- R.S Sharma – Ancient India
- Satish Sharma – Medieval India
- Bipin Chandra – Modern India
- lucent – GK
Geography | भूगोल
- A. B. सवदी सर – महाराष्ट्राचा भूगोल
- महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे 6 वी ते 12 वी पर्यन्त चे भूगोल चे पुस्तक सविस्तर पणे वाचा.
- NCERT चे 6 वी ते 11 वी पर्यन्त चे भूगोल चे पुस्तक सविस्तर पणे वाचा.
- मजीद हुसेन – जगाचा भूगोल
- Majid Hussain – Indian Geography
- के सिद्धार्थ – Geography थ्रू मॅप्स
Environment
- शंकर IAS – पर्यावरण
- तुषार घोरपडे – पर्यावरण परिस्थितीकी
Economy
- रंजन कोळंबे सर – भारतीय अर्थव्यवस्था
- किरण जी. देसले सर – दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा भाग -१ आणि भाग – २ हे दोन पुस्तके वाचावेत.
Current Affairs
- महाराष्ट्र टाइम्स/ लोकसत्ता/ लोकमत इत्यादि डेलि न्यूज पेपर वाचवा.
- Monthly/Unique bulletin – मासिक/पृथ्वी परिक्रमा
- अभिनव वार्षिकी
Science
- lucent – General Science
- महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे 8 वी ते 12 वी पर्यन्त चे सामान्य विज्ञान चे पुस्तके सविस्तर पणे वाचा.
- डॉ सचिन भस्के सर – सामान्य विज्ञान
Political Science
- Indian Polity – M. Laxmikant
- पंचायत राज – के. सागर
- राज्यशास्त्र – रंजन कोळंबे
C – SAT
- Quantitative aptitude – R. S. Agrawal
- Reasoning – R. S. Agrawal
- प्रमोद चौगुले सर – ज्ञानदीप प्रकाशन
- मागील झालेल्या mpsc च्या संपूर्ण प्रश्नपत्रिका ही सोडवून बघा.
Read more:- Maharashtracha Bhugol PDF Download | महाराष्ट्र भूगोल ची सविस्तर माहिती | Geography Of Maharashtra
| Paper 2 Book List | पेपर २ | Best MPSC Book list In Marathi
मराठी
- मराठी शब्दसंग्रह – के सागर प्रकाशन
- अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
- बाळासाहेब शिंदे – मो. रा. वाळंबे
इंग्रजी
- Idioms- vacabullary पाल & सुरी व Wren & Martin
- बाळासाहेब शिंदे – Sampurn english vyakaran
- लोकसेवा प्रकाशनाचा मराठी – Eng व्याकरणावरील प्रश्नसंच
- दररोज अभ्यास करताना Syllabus व Questions Paper इंग्लिश चा अभ्यास करा.
- कमीत कमी books संदर्भ घ्यावा.
G.S – 1 इतिहास
- कठारे सर
- ज्ञानदीप समाज सुधारक
- 11 वी state board चे पुस्तक वाचने
- तात्याचा ठोकळा
- ग्रोव्हर आणि बेल्हेकर – आधुनिक भारताचा इतिहास
- समाधान महाजन सर
भूगोल
- 3 ते 11 वी NCERT पुस्तके वाचने.
- 6 ते 12 वी पर्यन्त चे महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे पुस्तक वाचने.
- महाराष्ट्राचा भूगोल – सवदी
- पर्यावरण – शंकर IAS book वाचने
कृषी
- Reddy and Reddy
- अरुण कात्यायन
- Remote sensing – 11 वी NCERT चे पुस्तक वाचा.
G.S – 2 Polity
- रंजन कोळंबे सरांचे – Polity
- M. Laxmikant – Indian Polity
- पंचायत राज – किशोर लवटे सरांचे पुस्तक वाचावे.
- Governance in india – book by Laxmikant या Book मधून चॅप्टर 3 to 8 पर्यन्त वाचवे.
- गुरुकुल प्रबोधनीचे ज्ञानेश्वर पाटील सरांचे पुस्तक
G.S-3 H.R & H.R.D
- कोळंबे सरांचे – मानवाधिकार आणि मनुष्यबळ
- देसले – part 2 ( Economic & social development)
- मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
- भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
- IP success academy चे HR & HRD चे पुस्तक वाचवा.
- पृथ्वी परिक्रमा मधून महत्त्वाचे भागाचा अभ्यास करावा.
G.S-4 Economy And Technology
- Economics
- भारतीय अर्थव्यवयस्था – रंजन कोळंबे सर
- Economic & Development – किरण देसले सर
- Budget and economic survey – पृथ्वी परिक्रमा
- Technology
- विज्ञान तंत्रज्ञान मधून तंत्रज्ञान भाग – कोळंबे सर
- आपत्ती व्यवस्थापन – K. Sagar जोगळेकर
- ISRO, nuclear policy, AEC, CSIR च्या अपडेटस वर लक्ष्य द्या.
- Biotechnology
- Book On Biotechnology – भस्के सरांचे
- 11 वी ते 12 वी NCERT biotechnology चे पुस्तक वाचावे.
Read More:- माझी शाळा निबंध मराठी मध्ये | Majhi Shala Nibandh In Marathi PDF Download | Mazi Shala Essay In Marathi
सूचना
- शक्यतो एक विषयचे कमी पुस्तके वाचा आणि त्यातून महत्त्वाचे मुद्दे कडून घ्या.
- आयोग्याचे आधी झालेल्या प्रश्नपत्रिका बघाव्यात जेणे करून तुम्हाला प्रश्नांचा कसे तयार होतो ह्याचा अंदाज येईल.
- आयोग्याचे आधी झालेल्या प्रश्नपत्रिकांचा दररोज सराव करावा.
MPSC Booklist In Marathi PDF Download
MPSC Book List PDF In Marathi:- MPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी योग्य अभ्यास साहित्य निवडणे महत्त्वाचे आहे. वरील पुस्तक यादीत MPSC परीक्षेतील आवश्यक विषयांचा समावेश आहे आणि ती मराठी भाषेत लिहिली आहे. त्यामुळे उमेदवारांना समजणे सोपे आहे. ही पुस्तके चांगले संशोधन केलेली आहेत आणि मागील MPSC परीक्षार्थींनी त्यांची शिफारस केली आहे. तसेच, उमेदवारांनी त्यांच्या तयारीला इतर MPSC Booklist In Marathi PDF Download पूरक केले पाहिजे जसे की चालू घडामोडी मासिके, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि सराव पेपर.
Conclusion
आपण ह्या आर्टिकल मध्ये MPSC Book list In Marathi बघितली आहे. दिलेल्या वरील प्रमाणे पुस्तकांची सूची MPSC books list आपल्याला ह्या मध्ये MPSC book list in marathi by toppers सुद्धा देण्यात आली आहे. आपण शक्यतितकी कमी पुस्तकांचा संदर्भ घ्यावा. ह्या पुस्तकांचा उपयोग तुम्ही दररोज च्या अभ्यासाठी घ्यावा. आणि तुमच्या संदर्भ साठी पीडीएफ देण्यात आली आहे ती डाउनलोड करून घ्यावा.
FAQ Frequently Asked Questions For MPSC Book list In Marathi
Ans:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्र राज्य सरकारमधील विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी विविध परीक्षा घेते. या परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असतात आणि उमेदवारांना त्या पूर्ण करण्यासाठी चांगली तयारी करावी लागते.
Ans:- मराठीतील MPSC पुस्तकांची यादी महत्त्वाची आहे कारण ती MPSC परीक्षेतील सर्व आवश्यक विषयांचा समावेश असलेल्या शिफारस केलेल्या पुस्तकांची विस्तृत यादी प्रदान करते. हे उमेदवारांना त्यांच्या गरजेनुसार योग्य अभ्यास सामग्री निवडण्यास सक्षम करते आणि त्यांना परीक्षेसाठी चांगली तयारी करण्यास मदत करते.
Ans:- मराठीतील MPSC पुस्तकांच्या यादीमध्ये MPSC परीक्षेतील सर्व आवश्यक विषयांचा समावेश आहे, ज्यात इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, मराठी भाषा आणि नैतिकता आणि मूल्ये यांचा समावेश आहे.