UPSC भर्ती 2023:- केंद्रीय लोकसेवा आयोगाने Engineering Service (Pre) Examination 2024, पूर्व परीक्षा साठी जाहिरात जाहीर केली आहे.जाहिराती नुसार या मार्फत इंजिनिअरिंग पदाच्या विविध 167 जागा भरल्या जाणार आहेत,अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 (06:00 PM) आहे.
UPSC Recruitment 2023:- Central Public Service Commission has announced the advertisement for Engineering Service (Pre) Examination 2024, pre examination. According to the advertisement, various 167 posts of engineering posts are to be filled through this, the application mode is online and the last date is 26 September 2023 (06:00). PM) is.
Table of Contents
UPSC Recruitment 2023 Details
जाहिरात .क्रमांक | 01/2024‐ENGG. |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा नाव | इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2024 |
एकूण जागा | 167 जागा |
पूर्व परीक्षा | 18 फेब्रुवारी 2024 |
फी | General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Posts And Educational Qualifications
Sr. No | Post | Educational Qualifications |
1 | सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I) | संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. |
2 | मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II) | संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. |
3 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III) | संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. |
4 | इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV) | संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. |
Total |
वयाची पात्रता
- 01 जानेवारी 2024 रोजी 21 ते 30 वर्षे असून या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 सप्टेंबर 2023 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :-अर्ज करा
How To Apply for UPSC Recruitment 2023
ONGC Recruitment विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी UPSC Bharti 2022 ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती