Advertisement

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ६४ जागांसाठी नवीन भरती जाहीर

UPSC Recruitment 2022

[UPSC Union Public Service Commision केन्दिऱ्या लोकसेवा आयोग कडून ६४ नवीन जागांसाठी UPSC Bharti 2021 जाहीर केली गेली आहे .या नवीन भरती मध्ये Youth Officer,Assistant Professor, Assistant Defence Estates Officer, Senior Scientific Officer, Senior Scientific Officer, Assistant Director, Medical Officer या पदांचा समावेश आहे भरती साठी ऑनलाईन फॉर्म सुरु झाले असून त्या बद्दलची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

UPSC Recruitment 2021

जाहिरात क्रमांक 15/2021
Assistant Defence Estates Officer06
Assistant Professor01
 Senior Scientific Officer16
Assistant Director 33
Medical Officer 08
एकूण 64

UPSC Recruitment 2021 शॆक्षणिक पात्रता आणि वयाची अट

Assistant Defence Estates Officer  सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री वय मर्यादा ३० वर्ष
Assistant Professor मेकॅट्रॉनिक्समध्ये फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री वय मर्यादा ३८ वर्ष
 Senior Scientific Officer B.E. किंवा B.Tech  आणि 02 वर्षे अनुभव  वय मर्यादा ३५ वर्ष
Assistant Director   MCA/B.E. / B.Tech/M.Sc  आणि 03 वर्षे अनुभव  वय मर्यादा ३५ वर्ष
Medical Officer आयुर्वेद डिग्री वय मर्यादा ३८ वर्ष
  • वरील वय मर्यादा २१ नोव्हेंबर २०२१ रोजी ची ग्राह्य धरली जाईल
  • त्याच वेळी [SC/ST: साठी 05 वर्ष तर , OBC साठी 03 वर्ष वयाची सूट असणार आहे
  • या ६४ जागांच्या भरती साठी पोस्टिंग भारत मध्ये कुठेही असणार आहे

UPSC Recruitment 2021 फी

  • General OBC आणि EWS साठी फी २५ रुपये आहे
  • तर [SC/ST/PH साठी कोणतीही फी नाही आहे
  • महिलांसाठी सुद्धा कोणतीही फी नाही आहे

UPSC Recruitment 2021 ऑनलाईन आवेदन

अधिकृत जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२१
ऑनलाईन अर्ज अप्लाय करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages