Advertisement

UMC Recruitment 2022 आरोग्य विभाग एकूण  37 जागा

UMC Recruitment 2022-उल्हासनगर महानगरपालिका कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार आरोग्य विभागाकडे Medical Officer,Pharmacist,Staff Nurse,Laboratory Technician,ANM या पदांच्या एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑफलाईन असून थेट मुलखात  25 ते : 29 एप्रिल 2022 दरम्यान असणार आहेत महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

UMC Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .
Medical Officerएकूण 06 जागा
Pharmacistएकूण 02 जागा
Staff Nurseएकूण 01 जागा
Laboratory Technician05 जागा
ANM23 जागा
अर्जाची पद्धत ऑफलाईन थेट मुलाखत
नौकरी ठिकाण उल्हासनगर
फी Open Category: ₹200/-  Reserved Category: ₹100/-

शैक्षणिक पात्रता

  • Medical Officer पदासाठी MBBS आवश्यक .
  • Pharmacist साठी  D.Pharma / B.Pharma
  • Staff Nurse पदासाठी 12th Class Pass आणि GNM  किंवा B.Sc. (Nursing)
  • Laboratory Technician साठी B.Sc आणि MLT
  • .ANM साठी ANM असणे आवश्यक .

अर्जाची पद्धत

  • सादर भरती साठी अर्ज पद्धत ऑफलाईन असून सरळ मुलाखती घेतल्या जाणार आहेत .
  • Medical Officer अर्ज पत्ता :अग्निशमक विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3
  • बाकीच्या पदांसाठी अर्ज पत्ता :ग्निशमक विभाग इमारत, पहिला मजला  उल्हासनगर महानगरपालिका , उल्हासनगर -3

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

थेट मुलाखत तारीख :मेडिकल ऑफिसर पद : 29 एप्रिल 2022

Advertisement

थेट मुलाखत बाकी पदे :25 ते 28 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

अर्ज फॉर्म आणि जाहिरात :पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages