UGC NET Exam Admit Card :– UGC कडून NET Exam December 2021 हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. या exam साठी 20, 21, 22, 24, 25, 26, 29, 30 नोव्हेंबर & 01, 03, 04, 05 डिसेंबर 2021 रोजी पहिली परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षे मधून विविध सरकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जून 2021 मध्ये होती. या नुसार पहिल्या परीक्षे मध्ये पास झालेले उम्मेद्वार. आता दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
Advertisement
UGC Net Exam Admit Card 2021
हॉल तिकीट जाहीर | डिसेंबर 2021 |
पूर्व परीक्षा तारीख | 20, 21, 22, 24, 25, 26, 29, 30 नोव्हेंबर & 01, 03, 04, 05 डिसेंबर 2021 |
मुख्य परीक्षा वेळापत्रक | 24, 26 & 27 डिसेंबर 2021 |
हॉल तिकीट प्रवेश पात्र डाउनलोड लिंक | येथे पहा |
UGC Net Exam Admit Card 2021 Download Steps
- ह्या UGC NET Exam 2021 हॉल तिकीट प्रवेश पात्र डाउनलोड करण्या साठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
- या साठी सगळ्यात आधी UGT NET Exam या वेबसाईट वर जायचे आहे.
- या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
- इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
- प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.
Related Posts:
- SSC CGL 2020 Admit Card टियर 2 परीक्षेचे Admit card जाहीर
- CSIR UGC NET एडमिट कार्ड 2021-झाले जाहीर करा डाउनलोड
- FCI Admit Card 2022 Phase 1 परीक्षा प्रवेश पत्र जाहीर
- Indian Army Agniveer Admit Card 2023 कडून परीक्षा…
- Maha Van Rakshak Admit Card | महाराष्ट्र वन रक्षक…
- NMDC ADMIT CARD 2022 मध्ये 210 जागांसाठी परीक्षा…