SSC Stenographer Bharti 2024-Staff Selection Commission कडून स्टेनोग्राफर, ग्रेड C & D पदाच्या जागा भरण्या साठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे .जाहिराती नुसार ऑनलाईन अर्ज लिंक सुरु करण्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 (11:00 PM) तर परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये घेतली जाणार आहे एकूण पदसंख्या 1207 जागा आहे पात्र उम्मेदवार दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात पात्रता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे .
Advertisement
SSC Stenographer Bharti 2024
जाहिरात क्रमांक . | SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D परीक्षा 2024 |
पदाचे नाव | SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D परीक्षा 2024 |
एकूण जागा | 2006 जागा |
एकूण फी | General/OBC: ₹100/- तर SC/ST/PWD/ExSM आणि महिला: फी नाही |
नौकरी खाजण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता
- दोन्ही ग्रेड साठी उम्मेदवार १२वि पास असणे आवश्यक आहे ,
वयाची पात्रता
- 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :17 ऑगस्ट 2024 (11:00 PM)
Advertisement
परीक्षा :ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट :पहा
Advertisement
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply For SSC Stenographer Bharti 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.