Advertisement

SSC JHT Recruitment 2024 312  जागांसाठी भरती जाहीर

ssc-wr-mumbai-hall-ticket.

SSC JHT Recruitment 2024-Staff Selection Commission कडून SSC JHT Bharti 2023 जाहीर करण्यात आली आहे.जाहिराती नुसार Hindi Translator,या पदाची परीक्षा घेऊन 312 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2024 (11:00 PM) आहे.महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे.

Advertisement

SSC JHT Recruitment 2024-Staff Selection Commission has announced SSC JHT Bharti 2023. According to the advertisement, 312 posts are going to be filled by taking the exam for the post of Hindi Translator, Junior Translator, Senior Hindi Translator. Application mode is online and last date is 25 August 2024 (11:00 PM). Important information and eligibility are as follows.

SSC JHT Recruitment 2024

परीक्षा नाव सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024
एकूण जागा312  पदे
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पद ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT)
सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)
एकूण फीGeneral/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता

  1. पद क्र.1: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

Age Limit | वयाची मर्यादा

  •  01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Important Dates And Links | महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2024 (11:00 PM)

परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

Advertisement

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

Advertisement

Apply Online :- Click Here

How to Apply for SSC JHT Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages