Home » SSC GD Constable Recruitment 2023 एकूण 26146 जागा
SSC GD Constable Recruitment 2023 एकूण 26146 जागा
SSC GD Constable Recruitment 2022-Staff Selection Commission (SSC) कडून Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Narcotics Control Bureau साठी महिला आणि पुरुष दोन्ही साठी GD Constable CAPFs Exam-2022 SSC GD Constable Recruitment 2024 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे जाहिराती नुसार एकूण 26146 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 31 December 2023 (11:00 PM)शेवटची तारीख आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
SSC GD Constable Recruitment 2023
जाहिरात क्रमांक .
SSC GD 2023
एकूण जागा
26146 जागा
पदाचे नाव
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी
General/OBC: ₹100/- तर SC/ST/ExSM/महिला साठी फी नाही
परीक्षा (CBT)
फेब्रुवारी/मार्च 2024
फोर्स नुसार पदे
फोर्स
पुरुष जागा
महिला जागा
एकूण
BSF
5211
963
6174
CISF
9913
1112
11025
CRPF
3266
71
3337
SSB
593
42
665
ITBP
2694
495
3189
AR
1448
42
1490
SSF
222
74
296
NCB
—
—
—
एकूण
23347
2799
26146
(जाहिराती मध्ये विस्तारित प्रवर्गानुसार माहिती देण्यात आलेली आहे )
शैक्षणिक पात्रता
GD Constable पदासाठी उम्मेदवार 10वी उत्तीर्ण. असणे आवश्यक .
शारीरिक पात्रता
पुरुष/महिला
प्रवर्ग
उंची (सेमी)
छाती (सेमी)
पुरुष
General, SC & OBC
170
80/ 5
ST
162.5
76/ 5
महिला
General, SC & OBC
157
—
ST
150
—
वयाची पात्रता
01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे
या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC03 वर्ष सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 (11:00 PM)