Advertisement

SSB Recruitment 2023 | सशस्त्र सीमा बलामध्ये मेगा भरती जाहीर | असा करा अर्ज

SSB Recruitment 2023

SSB Recruitment 2023:- Sashastra Seema Bal has published a new advertisementAnd an online application for recruitment has been started. As per the information,1646 Head Constable, Constable, ASI, Sub Inspector, ASI (Stenographer), and Assistant Commandant Posts will be filled. Important information and qualifications are as follows.

एसएसबी भर्ती 2023:- सशस्त्र सीमा बल यांनी एक नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. आणि भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. माहितीनुसार, Head Constable, Constable, ASI, Sub Inspector, ASI (Stenographer), and Assistant Commandant पदांपैकी 1646 पदे भरण्यात येणार आहेत. , महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

SSB Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक338/RC/SSB/Combined Advt./Head Constable (Non-GD)/2023
जागा1646 जागा
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्जाची फीGeneral/OBC साठी Rs.100/-  तर [SC/ST/PWD/ExSM आणि महिला साठी फी नाही]

SSB Recruitment 2023 पद आणि शैक्षणिक पात्रता

Post No.PostVacancyEducational Qualifications
1Head Constable (Electrician)1510 वी पास आणि 02 वर्षे अनुभव किंवा ITI आणि 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
2Head Constable (Mechanic)29610 वी पास आणि ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा आणि अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
3
Head Constable (Steward)
0210 वी पास आणि कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
4Head Constable (Veterinary)2312 वी (बायोलॉजी) पास आणि पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.
5Head Constable (Communication)57812 वी (PCM) पास किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
6Constable (Driver)96१0वी उत्तीर्ण   आणि अवजड वाहन चालक परवाना
7Constable (Veterinary)1410वी उत्तीर्ण
8Constable (Carpenter, Blacksmith & Painter)0710वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
9Constable (Washerman, Barber, Sweeper, Tailor, Gardner, Cobbler, Cook & Water Carrier)41610वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
10ASI (Pharmacist)072वी (विज्ञान) उत्तीर्ण  आणि B.Pharm/D.Pharm
11ASI  (Radiographer)2112वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि रेडिओ डायगोनिस डिप्लोमा    तसेच 01 वर्ष अनुभव
12ASI (Operation Theater Technician)0112वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि  ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स  कतसेच 02 वर्षे अनुभव
13ASI (Dental Technician)01 12वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि  डेंटल हाईजेनिस्ट कोर्स तसेच 01 वर्ष अनुभव
14Sub Inspector (Pioneer)20सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
15Sub Inspector (Draftsman)0310वी उत्तीर्ण  आणि ITI तसेच AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव
16Sub Inspector (Communication)59 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM)
17Sub Inspector (Staff Nurse-Female)2912वी (विज्ञान) उत्तीर्ण  आणि GNM  तसेच 02 वर्षे अनुभव
18ASI (Stenographer)4012वी  उत्तीर्ण  आणि कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
19Assistant Commandant (Veterinary)18पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी
Total1646
 • अधिक माहिती साठी अधिकृत जाहीरात बघावी.

वयाची पात्रता

 • 18 जून 2023 रोजी 
 • पद क्र.1, 3, 4, & 5: 18 ते 25 वर्षे.
 • पद क्र.2: 21 ते 27 वर्षे.
 • पद क्र.6: 21 ते 27 वर्षे.
 • पद क्र.7: 18 ते 25 वर्षे.
 • पद क्र.8: 18 ते 25 वर्षे.
 • पद क्र.9: 18 ते 23 वर्षे.
 • पद क्र.10 ते 13: 20 ते 30 वर्षे.
 • पद क्र.14: 30 वर्षांपर्यंत
 • पद क्र.15:18 ते 30 वर्षे
 • पद क्र.16: 30 वर्षांपर्यंत
 • पद क्र.17: 21 ते 30 वर्षे.
 • पद क्र.18: 18 ते 25 वर्षे.
 • पद क्र.19: 23 ते 35 वर्षे.
 • या मध्ये SC/ST साठी 05 वर्षे  तर OBC साठी  03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 जून 2023 

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :

हेड कॉन्स्टेबल

कॉन्स्टेबल

ASI

सब इंस्पेक्टर

ASI (स्टेनोग्राफर)

असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) 

How to apply for SSB Recruitment 2023

 • वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज वर क्लिक करा.
 • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
 • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
 • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages