Advertisement

SRPF Recruitment 2022 गडचिरोली एकूण 15 जागा

srpf recuitment

SRPF Recruitment 2022-महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल कडून भरती ची नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार SRPF गडचिरोली विभाग साठी भोजन सेवक आणि सफाईगार पदाच्या एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 असून 08 एप्रिल 2022 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे इच्छुक उम्मेदवाराना अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे आवश्यक आहे .महत्वाची माहिति आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

SRPF Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .पशा-१(ब)/गट-१३/वर्ग-४ भरती/जाहिरात/१४६३/२०२२
Food Servantएकूण 12 जागा
Cleanerएकूण 03 जागा
अर्जाची पद्धत ऑफलाईन
नौकरी ठिकाण Gadchiroli.
फी Open Category: ₹300/-  तर Reserved Category: ₹150/- आहे.
परीक्षा दिनांक 08 एप्रिल 2022

शैक्षणिक पात्रता

  • भोजन सेवक आणि सफाईगार पदासाठी 07वी पास असणे आवश्यक .

वयाची पात्रता

  • 04 एप्रिल 2022 रोजी वय  18 ते 38  वर्ष दरम्यान असणे आवश्यक या मध्ये मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सूट आहे .

अर्जाची पद्धत

  • सादर भरती साठी आज हा दिलेलया ऍड्रेस वर ऑफलाईन पद्धतिने ४ एप्रिल २०२२ पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.
  • भरती साठी अर्जाचा फॉर्म जाहिराती मध्ये देण्यात आलेला आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

अर्ज :पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages