Advertisement

SIDBI Recruitment 2023 | भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती जाहीर | लगेच करा अर्ज

SIDBI Bharti 2021
Table of Contents

SIDBI Recruitment 2023: The Small Industries Development Bank of India (SIDBI) has issued a recruitment advertisement for the post of Assistant Manager for a total of 50 posts. The key information and qualifications for recruitment in SBI are as follows.

SIDBI Recruitment 2023

SIDBI Bharti 2023:- Small Industries Development Bank of India (SIDBI) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Assistant Manager पदाच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती असून महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

SIDBI Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक .04/Grade A/2023-24
पदAssistant Manager (Grade A General )
अर्जाची पद्धत ऑनलाईन
एकूण 50 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC/EWS साठी Rs.1100/- तर SC/ST/PWD साठी Rs.175/-

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

  • Assistant Manager पदासाठी जाहिराती नुसार (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/CS/CWA/CFA किंवा Ph.D. असणे आवश्यक आहे .
  • या मध्ये General/OBC साठी 60% गुण आणि SC/ST: 55% गुण आवश्यक आहेत .

वयाची अट

उमेदवाराचे वय 08 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important And Links

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How To Apply for SIDBI Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages