Advertisement

SEBI Recruitment 2024- सेबी मध्ये 97 पदांसाठी भरती

Sebi-recuitment-2022

SEBI Recruitment 2024 :- Indian SEBI Board has been advertised Recruitment Advertisements for various posts from SEBI Exchange. As per the advertisement, 97 posts of Officer Grade A (Assistant Manager) IT are to be filled. The application date is 30 June 2024 . Advertisements must be carefully viewed while applying Eligibility and other information as follows.

SEBI Recruitment 2022 :- Security Exchange board of india म्हणजेच सेबी कडून विविध विभागात जागांसाठी भरतीची जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. जाहिराती नुसार Officer Grade A (Assistant Manager) IT ह्या पदाच्या 97 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची तारीख 30 जून 2024   अशी आहे. अर्ज करताना जाहिराती काळजीपूर्व पाहणे आवश्यक आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे.

SEBI Recruitment 2024 Details

नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्जाची फी General/OBC/EWS: ₹1118/- [SC/ST/PWD: ₹118/-]
अर्जाची पद्धतऑफलाइन

SEBI Recruitment 2022 जागा आणि शैक्षणिक पात्रता

पद एकूण जागा शैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेजर (General)62 कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
असिस्टंट मॅनेजर (Legal)05विधी पदवी  (LLB).
असिस्टंट मॅनेजर (IT)24 कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)
असिस्टंट मॅनेजर (Research)02पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)
असिस्टंट मॅनेजर (Official Language)02इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)02इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
97

वयाची अट

31 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2024 
जाहिरात येथे बघा
Phase I परीक्षा: 27 जुलै 2024
Phase II परीक्षा: 31 ऑगस्ट & 14 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईटपहा
online अर्ज करा Apply Online

अर्जाची करण्याची PROCESS

Officer Grade A (Assistant Manager) IT ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी  SEBI Recruitment 2022 ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages