SBI PO Recruitment २०२१ SBI PO प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भर्ती
Advertisement
SBI Announces PO Officer Recruitment For 2056 Post In 2021 IF You Are Done Graduation Any Stream Can Directly Apply On SBI Official Website Befire 25 October 2021 .
नमस्कार स्टेट बँक ऑफ इंडिया च्या PO प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भर्ती भारतीय साठी अधिकृत निटिफिकेशन जर झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या च्या वेबसाईट वर या बद्दल माहिती देण्यात आली आहे .याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे .
जाहिरातीचा क्रमांक | CRPD/ PO/ 2021-22/18 |
एकूण जागा | २०५६ पदे |
पदाचे नाव | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) |
वय मर्यादा | 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
नौकरीची जागा | भारत मध्ये कुठल्याही SBI बरंच मध्ये |
फी | General/EWS/OBC साठी ₹750/- आणि SC/ST/PWD: साठी फी नाही |
अर्जाची शेवटची तारीख | २५ ऑक्टोबर २०२१ |
पूर्व परीक्षा दिनांक | नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२१ |
मुख्य परीक्षा | डिसेंबर २०२१ |
- २०५६ मधल्या एकूण जागांपैकी SC साठी ३२४ जागा ,ST साठी १६२ जागा ,OBC साठी ५६० जागा ,EWS साठी २०० जागा तर खुल्या प्रवर्गासाठी ८१० जागा राखीव आहेत .
- स्टेट बँक ऑफ इंडिया च्या SBI PO प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भर्ती अधिकृत वेबसाईट
- तसेच तुम्ही जाहिरातीच अधिकृत नोटिफिकेशन येथून डाउनलोड करू शकता :SBI PO २०२१
- डायरेक्ट अर्ज करण्या साठी वेबसाईट : ऑनलाईन अर्ज
Advertisement
Read More:- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड WCL १० वि पास साठी मध्ये भरती सुरु