Saraswat Bank Recruitment 2021 सारस्वत बँक हि सहकारी क्षेत्र मधील सगळ्यात मोठ्या बँके पैकी एक आहे जी जिच्या शाखा वेगवेगळ्या राज्यामध्ये पसरलेल्या आहेत Saraswat Bank मार्फत नवीन रिक्त जागा भरण्या साठी भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार मार्केटिंग आणि ऑपरेशन्स मध्ये Junior Officer पदाच्या एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत ऑनलाईन अर्ज सुरु झालं असून 31 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो निवड पद्धत आणि पात्रता माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
Saraswat Bank Recruitment 2021
जाहिरात क्रमांक | Saraswat Bank/2021 |
Junior Officer (Marketing & Operations) Clerical | एकूण 300 जागा |
नौकरी ठिकाण | मुंबई आणि पुणे |
फी | कोणीतही फी नाही |
अर्ज पद्धत | ऑनलाईन फॉर्म |
शैक्षणिक पात्रता
Junior Officer (Marketing & Operations) Clerical | कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि बँक कामाचा 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक |
वयाची पात्रता | 01 डिसेंबर 2021 रोजी कमल वय 30 वर्षांपर्यंत |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 डिसेंबर 2021 |
अधिकृत वेबसाईट | पहा |
अधिकृत जाहिरात | पहा |
ऑनलाईन अर्ज | पहा |