Advertisement

SAMEER Recruitment 2024 |Society for Applied Microwave Electronics Engineering and Research मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

Table of Contents

SAMEER Recruitment 2024:- New recruitment has been announced by the Society for Applied Microwave Electronics Engineering and Research 104 Project Assistant, Project Technician, Senior Research Scientist, & Research Scientist Posts.. The last date to apply is  16 January 2024. Important information and eligibility are as follows.

SAMEER Recruitment 2024:- Society for Applied Microwave Electronics Engineering and Research कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Project Assistant, Project Technician, Senior Research Scientist, & Research Scientist    पदाच्या १०४ जागा भरल्या जाणार आहेत. थेट मुलाखत  16 जानेवारी 2024 रोजी असून महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

SAMEER Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक11/2023
प्रोजेक्ट असिस्टंट27 जागा
प्रोजेक्ट टेक्निशियन29 जागा
सिनियर रिसर्च सायंटिस्ट05 जागा
रिसर्च सायंटिस्ट43 जागा
नौकरी ठिकाणमुंबई
अर्जाची पद्धतऑनलाईन
एकूण फीफी नाही

Post & Education Qualification

पद Education Qualification
1प्रोजेक्ट असिस्टंट55% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (फिजिक्स)
2प्रोजेक्ट टेक्निशियन 55% गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/फिटर/मशीनिस्ट/वेल्डर/एलेक्ट्रोप्लेटेर/केमिकल)
3सिनियर रिसर्च सायंटिस्ट 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ मायक्रोवेव्ह) किंवा MSc (फिजिक्स) आणि  05 वर्षे अनुभव
4रिसर्च सायंटिस्ट 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ मायक्रोवेव्ह/ मेकॅनिकल) किंवा MSc (इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स)

वयाची पात्रता

  • 16 जानेवारी 2024 रोजी,
  • पद क्र.1: 25/35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 25/35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अधिकृत जाहिरातपहा
वेबसाईटपहा
offline अर्ज Apply Now

How To Apply for SAMEER Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages