Advertisement

SAI Recruitment 2024 | भारतीय क्रीडा प्राधिकरणा मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर (मुदतवाढ)

SAI Recruitment 2024:- Sports Authority of India has announced new recruitment. According to the advertisement, 214 various High-Performance Coach, Senior Coach, Coach & Assistant Coach posts will be filled. The application method is online and the last date is 30 January 2024 (05:00 PM). Important information and qualifications are as follows.

SAI Recruitment 2024

SAI भर्ती 2024:- भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार 214 विविध पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि अंतिम तारीख 30 जानेवारी 2024 (05:00 PM) आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

SAI Recruitment 2024 Details

जाहिरात 2600(147-1)/SAI/CD/Rectt./2023
अर्जाची पद्धतonline
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीकोणतेही फी नाही

पद आणि जागा

Post No.PostVacancy
1High-Performance Coach09
2Coach43
3Senior Coach45
4Assistant Coach 117
Total214

शैक्षणिक पात्रता

NIS , NS, SAIकडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा  ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आणि 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभवअसणे आवश्यक आहे.

वयाची अट

30 जानेवारी 2024 रोजी,

  1. पद क्र.1: 60 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत.
  3. पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत.
  4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याची तारीख:- 30 जानेवारी 2024 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) :- पाहा

ऑनलाइन अर्ज :– Click Here

How To Apply For SAI Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages