Home » RBI Recruitment 2023-वाहनचालक पदांच्या 05 जागा
RBI Recruitment 2023-वाहनचालक पदांच्या 05 जागा
RBI Recruitment 2023-RBI has announced new recruitment. RBI which regulates all the banks in the country. As per the advertisement, 05 posts of Driver posts will be filled.The application process is online and the job location will be all over India. Important information and qualifications are as follows.
Advertisement
RBI Recruitment 2023-भारतीय रिझर्व बँकेकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .RBI जी देशातील सर्व बँकांना नियंत्रित करते जाहिराती नुसार वाहनचालक पदाच्या 05 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज पद्धत ऑनलाईन असून नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
RBI Recruitment 2023
जाहिरात क्रमांक .
—
Assistant (सहाय्यक )
एकूण 05 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
General/OBC/EWS: ₹450/ तर SC/ST/PWD/ExSM साठी ₹50/
शैक्षणिक पात्रता
उम्मेदवार 10वी उत्तीर्ण आणि १० वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे .