Advertisement

Ordnance Factory Bhandara Recruitment 2023 कडून पदवीधर अप्रेंटिस’ पदाची भरती जाहीर

Ordnance Factory Bhandara Recruitment 2023

Ordnance Factory Bhandara Recruitment 2023:- Ordnance Factory Bhandara has advertised for the recruitment of various vacancies for the post of Graduate Apprentice. As per the advertisement last date to apply for this recruitment is 17th April 2023 Important information and eligibility are as follows.

Ordnance Factory Bhandara Recruitment 2023 :-  Ordnance Factory Bhandara कडून पदवीधर अप्रेंटिस पदासाठी विविध जागांची भरती साठी ची जाहिरात दिली आहे. जाहिराती नुसार या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

Ordnance Factory Bhandara Recruitment 2023 Details

एकूण जागा 40 जागा
पदपदवीधर अप्रेंटिस
नौकरी ठिकाणभंडारा
अर्जाची पद्धतऑफलाइन
फीकोणतेही फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  • कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी चा पत्ता

The General Manager Ordnance Factory, Bhandara- 441906

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज काण्याची शेवटची तारीख :- 17 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट :- पाहा

जाहिरात आणि ऑफलाईन अर्ज :- पहा

How To Apply for Ordnance Factory Bhandara bharti

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रत्येक पोस्ट साठी वेगळी लिंक देण्यात आली आहे
  • ज्या पोस्ट साठी तुम्ही अर्ज करणार आहेत त्या पोस्ट समोरचे Apply Online विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर अर्ज फॉर्म भरून जरुरी दस्तवेज स्कॅन कॉपी अपलोड करायची.
  • अँप्लिकेशन फी भरून अर्ज पूर्ण करून प्रिंट काढायची आहे.
  • या नंतर परीक्षेची तारीख आणि हॉल तिकीट जाहीर झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages