OICL Bharti 2024:- Oriental Insurance Company Limited recruitment advertisements for various posts. As per the advertisement, 100 posts of Administrative Officers (Scale-I) will be filled separately. The application date will be 12 April 2024. Eligibility and other information should be carefully considered while applying.
OICL Bharti 2024 | OICL Recruitment 2024
ओआयसीएल भारती 2024:- ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विविध पदांसाठी भरती जाहिराती. जाहिरातीनुसार प्रशासकीय अधिकारी (स्केल-I) च्या 100 जागा वेगळ्या पद्धतीने भरल्या जातील. अर्ज करण्याची तारीख 12 एप्रिल 2024 असेल. अर्ज करताना पात्रता आणि इतर माहिती काळजीपूर्वक विचारात घ्यावी.
OICL Recruitment 2024 Details
पद | OICL/Rect/DRE-2023-24/AO-I |
एकूण जागा | 100 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC: Rs.1000/- [SC/ST/PWD: ₹175/-] |
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघवी.
Post, Vacancies And Educational Qualifications
Sr.No | Post Name | Vacancies | Educational Qualifications |
1. | Administrative Officers (Scale-I) | 100 | 60% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/CA/ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/B.Tech/M.E/M.Tech (Information Technology /Computer Science/Electronics & Communication/Automobile /Mechanical / Electrical/ Civil/Chemical /Power/ Industrial/ Instrumentation) किंवा MCA किंवा M.B.B.S/BDS किंवा 60% गुणांसह LLB असणे आवश्यक आहे. |
Age Limit | वयाची अट
31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट असणार आहे.
Important Dates And Links | महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज सुरू झाल्याची तारीख:- 21 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 12 एप्रिल 2024
How to Apply For OICL Bharti 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- UIIC AO Recruitment 2024 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स…
- NICL Recruitment 2024 | नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये…
- GIC Bharti 2024 | जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ…
- EdCIL Bharti 2024 | एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया…
- HURL Bharti 2024|हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड…
- Cochin Shipyard Recruitment 2023 | कोचीन शिपयार्ड…