Home » NTPC NGEL Bharti 2024|NTPC NGEL मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर
NTPC NGEL Bharti 2024|NTPC NGEL मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर
NTPC NGEL Bharti 2024 – New recruitment advertisement has been released by NTPC Green Energy Limited. According to the advertisement, a total of 63 posts of Engineer & Executive Posts are to be filled. The last date of application is 13th April, 2024 The online application form is as follows.
Advertisement
NTPC Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक .
01/24
एकूण जागा
63 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
General/OBC साठी Rs.500/- तर SC/ST/PWD/ExSM साठी कोणतेही फी नाही
पदे आणि एकूण जागा | Posts And Vacancies
Post No.
Name of the Post
No. of Vacancy
1
Engineer (RE-Civil)
20
2
Engineer (RE-Electrical)
29
3
Engineer (RE-Mechanical)
09
4
Executive (HR)
01
5
Engineer (CDM)
01
6
Executive (Finance)
01
7
Engineer (IT)
01
8
Executive (CC)
01
Total
63
शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications
Post No.
Posts
Educational Qualifications
1
Engineer (RE-Civil)
BE/B.Tech (Civil) मध्ये 60% गुणांसह पास आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
2
Engineer (RE-Electrical)
BE/B.Tech (Electrical) मध्ये 60% गुणांसह पास 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
3
Engineer (RE-Mechanical)
60% गुणांसह BE/B.Tech (Mechanical) पास (ii) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
4
Executive (HR)
पदवीधर + मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
5
Engineer (CDM)
BE किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/Environment Engineering/Environment Management) आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
6
Executive (Finance)
CA/CMA आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
7
Engineer (IT)
B.E./ B.Tech (Computer Science/Information Technology) आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
8
Executive (CC)
PG पदवी/डिप्लोमा Journalism/Advertisement & Public Relations /Mass Communication) 60% गुणांसह पासआणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age Limit
13 एप्रिल 2024 रोजी उमेदवारांचे वय हे 30 वर्षांपर्यंत पर्यंत असणे आवश्यक आहे.
या मध्ये SC/ST 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 13 एप्रिल 2024