NIRDPR Recruitment 2023:- National Institute of Rural Development & Panchayati Raj has announced new recruitment. As per the advertisement, a total of 141 vacancies for the post of Young Fellows will be filled. The application system is online. The last date to apply is 08 May 2023. Important information and eligibility are as follows.
NIRDPR भर्ती 2023:- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राजने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, यंग फेलोच्या पदासाठी एकूण 141 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज प्रणाली ऑनलाइन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
NIRDPR Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक | 13/2023 |
एकूण | 141 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC/EWS साठी 300/- तर SC/ST/PWD साठी कोणतेही फी नाही |
Post And Educational Qualifications
पद | जागा | शैक्षणिक पात्रता |
यंग फेलो | 141 | पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा मध्ये सामाजिक शास्त्राच्या आणि MS Office मध्ये कुशल असणे आवश्यक आहे. |
वयाची अट
- 01 एप्रिल 2023 रोजी उमेदवाराच्या वय हे 35 वर्षं पर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेताची तारीख :- 08 मे 2023
वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How To Apply for NIRDPR Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- NABARD Recruitment 2024 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण…
- Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023 | रयत शिक्षण…
- Sahakar Ayukta Bharti 2023 | सहकार आयुक्त व निबंधक,…
- NIESBUD Recruitment 2023| राष्ट्रीय उद्योजकता आणि…
- SIDBI Recruitment 2023 | भारतीय लघु उद्योग विकास…
- MIDC Recruitment 2023 | महाराष्ट्र औद्योगिक विकास…