NIOT Recruitment 2023:- The National Institute of Ocean Technology has announced new recruitment. As per the advertisement, 89 posts of Project Scientist, Project Scientist Assistant, Project Technician & Project Junior Assistant Posts will be filled. The application method for this is online and the last date is 28 February 2023 (05:00 PM)
NIOT भर्ती 2023:- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, प्रोजेक्ट सायंटिस्ट, प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट, प्रोजेक्ट टेक्निशियन आणि प्रोजेक्ट कनिष्ठ सहाय्यक पदांच्या 89 जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२३ (रात्री ०५:००) आहे.
NIOT Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक | NIOT/E&P/03/2023 (Project) |
एकूण | 89 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | कोणतेही फी नाही |
पद आणि शैक्षणिक पात्रता
Post No. | Post | Vacancy | Educational Qualifications |
1 | Project Scientist-II | 04 | M.E./M.Tech./Ph.D. आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
2 | Project Scientist-I | 25 | B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M.Sc. मध्ये 60% गुण असणे आवश्यक आहे. |
3 | Project Scientist Assistant | 30 | मेकॅनिकल/मेकॅट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/सिव्हिल/ECE / E&I/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा B. Sc. असणे मध्ये 60% मार्क्ससह पदवीधर असणे आवश्यक आहे. |
4 | Project Technician | 16 | 10 वी पास आणि ITI (फिटर/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मशीनिस्ट/ ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन) असणे आवश्यक आहे. |
5 | Project Junior Assistant | 14 | कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. |
Total | 89 |
वयाची पात्रता
- 28 फेब्रुवारी 2023 रोजी वयाची मर्यादा ही ३५ ते ५० वर्षापर्यन्त आहे.
- SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC/ExSM साठी 03 वर्षे सूट आहे.
- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज : – अर्ज करा
How To Apply For NIOT Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.