NIN Pune Bharti 2024- National Institute of Naturopathy कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Accountant, Lower Division Clerk (LDC), Multi Tasking Staff (MTS), Radiologist/Sonologist/Pathologist, Physiotherapist, Medical Social Worker, Staff Nurse, Nursing Assistant, Lab Technician, Nature Care Therapist, Plumber, Electrician,Laundry Attendant, Gardner, Helper (Aya Ward Boy), Caretakers (Warden), Office Assistant, Driver, Receptionist, Fire and Security Officer, Library Assistant, Medical Record Keeper & Store Keeper पदाच्या एकूण 43 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 (05:00 PM) आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
NIN Pune Bharti 2024
जाहिरात क्रमांक. | — |
एकूण जागा | 43 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS: फी नाही] पद क्र.4 ते 23: फी नाही. |
पदे आणि एकूण जागा
क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अकाउंटंट | 1 |
2 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 1 |
3 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 2 |
4 | रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट | 1 |
5 | फिजिओथेरपिस्ट | 1 |
6 | मेडिकल सोशल वर्कर | 1 |
7 | स्टाफ नर्स | 1 |
8 | नर्सिंग असिस्टंट | 2 |
9 | लॅब टेक्निशियन | 1 |
10 | नेचर केयर थेरेपिस्ट | 12 |
11 | प्लंबर | 1 |
12 | इलेक्ट्रिशियन | 1 |
13 | लाँड्री अटेंडंट | 1 |
14 | गार्डनर | 2 |
15 | हेल्पर (आया वॉर्ड बॉय) | 4 |
16 | केयर टेकर (वॉर्डन) | 1 |
17 | ऑफिस असिस्टंट | 1 |
18 | ड्राइवर | 2 |
19 | रिसेप्शनिस्ट | 2 |
20 | फायर & सिक्योरिटी ऑफिसर | 1 |
21 | लायब्ररी असिस्टंट | 1 |
22 | मेडिकल रेकॉर्ड कीपर | 1 |
23 | स्टोअर कीपर | 2 |
Total | 43 |
शैक्षणिक पात्रता
- पहिल्या पदासाठी B.Com आणि 05 वर्षे अनुभव.
- दुसऱ्या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
- तिसऱ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण किंवा ITI
- चवथ्या पदासाठी MBBS आणि रेडिओलॉजी/सोनोलॉजी/पॅथॉलॉजी डिप्लोमा किंवा MD
- पाचव्या पदासाठी फिजिओथेरपी पदवी आणि 02 वर्षे अनुभव
- सहाव्या पदासाठी समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा विज्ञान पदवी आणि 02 वर्षे अनुभव
- सातव्या पदासाठी B.Sc.(Hons.) नर्सिंग /B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
- आठव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र तसेच 01 वर्ष अनुभव
- नवव्या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि मेडिकल लॅब टेक्नोलॉजी प्रमाणपत्र तसेच 03 वर्षे अनुभव
- दहाव्या पदासाठी ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (TATC) किंवा नॅचरोपॅथी नर्सिंग डिप्लोमा आणि योग थेरपी (NDNYT) आणि 01 वर्ष अनुभव
- अकराव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि ITI (प्लंबर) तसेच 02 वर्षे अनुभव
- बाराव्या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन) तसेच 01 वर्ष अनुभव
- तेराव्या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि 05 वर्षे अनुभव
- चवदाव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि नर्सरी ट्रनिंग पूर्ण तसेच 03 वर्षे अनुभव
- पंधराव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि 03 वर्षे अनुभव
- सोळाव्या पदासाठी पदवीधर आणि 03 वर्षे अनुभव
- सतराव्या पदासाठी पदवीधर आणि MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
- अठराव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि हलके व अवजड वाहन चालक परवाना तसेच 03 वर्षे अनुभव
- एकोणिसाव्या पदासाठी पदवीधर आणि 03 वर्षे अनुभव
- विसाव्या पदासाठी 55% गुणांसह पदवीधर आणि MS- Word, MS- Excel and Power point सारख्या संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान तसेच 03 वर्षे अनुभव
- एकविसाव्या पदासाठी ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी आणि 02 वर्षे अनुभव
- बाविसाव्या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा/पदवी तसेच 05 वर्षे अनुभव
- पद क्रमांक २३ साठी पदवीधर आणि मटेरियल मॅनेजमेंट & इन्व्हेंटरी कंट्रोल डिप्लोमा तसेच 05 वर्षे अनुभव
वयाची पात्रता
- 18 फेब्रुवारी 2024 रोजी,
- पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत.
- पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.4 ते 23: 40 वर्षांपर्यंत.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :18 फेब्रुवारी 2024 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply for NIN Pune Bharti 2024
ECIL Recruitment 2024 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी CRIS Recruitmentची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.