NIFTBharti National Institute of Fashion Technology नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Assistant Professor पाच्या एकूण 190 जागां जागा ऑनलाईन अर्ज पद्धतीने कंत्राटी जागा भरल्या जाणार आहेत NIFT हि संस्था Ministry of Textiles च्या नियंत्रणाखाली काम करते सादर भरती साठी पात्र उम्मेदवार 31 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
NIFT Bharti
जाहिरात क्रमांक | 07/Assistant Professor/Contract/2021 |
Assistant Professor | एकूण 190 जागां |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज फी | General/OBC: ₹1180/- तर [SC/ST/PWD/ साठी फी नाही |
- भरती जाहिराती नुसार जागा आरक्षणानुसार विभागल्या गेल्या आहेत
- Genereal साठी 77 राखीव जागा आहेत SC साठी 27 ST साठी 14 OBC साठी 53 EWS साठी 19 अश्या राखीव जागा आहेत
शॆक्षणिक पात्रता
Assistant Professor | Post Graduate Degree आणि 03 years experience किंवा PhD आणि 01 year experience |
वयाची पात्रता | 31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक SC/ST साठी 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे |