NHM Jalna Recruitment 2022 राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना विभागाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Surgeon, Medical Officer, Pharmacist, Staff Nurse, Accountant. या पदांच्या एकूण 119 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अर्ज 13 January 2022 पर्यंत पाठवणे अनिवार्य आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे
Advertisement
NHM Jalna Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | — |
Surgeon ,Medical Officer,Pharmacist,Staff Nurse आणि Accountant | एकूण 119 जागा |
नौकरी ठिकाण | जालना |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
फी | खुल्या प्रवर्गासाठी १५० वर्गासाठी १०० रुपये फी आहे |
- सगळी पदे हि कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे वेतन आणि महतवाची माहिती जाहिराती मध्ये देण्यात आलेली आहे
शॆक्षणिक पात्रता
Surgeon ,Medical Officer,Pharmacist,Staff Nurse आणि Accountant | अर्ज केलेल्या पदानुसार आवश्यक अनुभव आणि शैक्षणिक पात्रता असणार आहे (जाहिरात पाहावी) |
वयाची पात्रता | या भरती साठी जास्तीस्त जास्त वयोमर्यादा 38 वर्ष आहे |
अर्जाची पद्धत
- अर्जाची पद्धत ऑफलाईन असून जाहिराती मध्ये दिलेल्या आवेदन केलेल्या पदानुसार समोर पत्ता देण्यात आलेला आहे
- या नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज १३ जानेवारी २०२२ पर्यंत पाठवणे आवश्यक आहे