Advertisement

NHAI Recruitment 2021- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये 84 जागांसाठी भरती

NHAI Recruitment 2021

NHAI Recruitment 2021 :- National Highway Authority of india कडून नवीन भरतीची जाहिराती आहे. जाहिराती नुसार NHAI मध्ये General Manager, Deputy General Manager विविध पदांच्या एकूण 84 पदांची जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022 आहे. जाहिराती नुसार पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे

NHAI Recruitment 2021 Details

एकूण जागा84 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
  • जाहिराती नुसार वेगवेगळ्या विभागामधून पदे भरली जाणार आहेत. अर्ज करताना अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पाहावी

NHAI Recruitment 2021 शॆक्षणिक पात्रता

पदाचे नावशॆक्षणिक पात्रता
General ManagerDegree in Civil Engineering from a recognized University/ Institute
Deputy General Manager Degree in Civil Engineering from a recognized University/ Institute

NHAI Recruitment 2021 जागा

पदाचे नावजागा
General Manager08 जागा
Deputy General Manager 76 जागा
एकूण जागा84 जागा

वयाची अट

पदाचे नाववयाची अट
General Manager ५६ वर्षे पेक्षा जास्त नाही पाहिजे
Deputy General Manager ५६ वर्षे पेक्षा जास्त नाही पाहिजे

वेतन

पदाचे नाववेतन
General Manager PB-4 मध्ये, (रु. 37400-67000) ग्रेड पे सह रु.8700 [सीडीएमध्ये पूर्ववर्तित नमुना, समतुल्य ची लेव्हल 13 भरण्यासाठी पे मॅट्रिक्स म्हणून प्रति 7 व्या CPC].
Deputy General Manager PB-3 (रु. 15600- 39100) सह ग्रेड पे रु.7600/- (च्या समतुल्य वेतन मध्ये स्तर 12 मॅट्रिक्स 7 व्या नुसार CPC)

NHAI Recruitment 2021 अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी Siteअर्ज करा 

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याची तारीख21 डिसेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख04 फेब्रुवारी 2022

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटClick Here
अधिकृत जाहिरातClick Here

अर्जाची करण्याची पद्धत

ह्या NHAI 2021 च्या पोस्ट च्या जागांसाठी अर्ज करण्यासाठी खालील पद्धत वापरा.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी साइट वर क्लिक करा.
  • मध्य भागी लॉगिन details च्या खाली New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages