Advertisement

Nandurbar Police Bharti Question Paper Online Test

Maharashtra Police Constable Syllabus PDF & Exam Pattern 2024 Download

Nandurbar Police Bharti Question Paper Online Test:- शासकीय भरती किंवा पोलिस दला मध्ये भरती होण्याचे प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असते. शासकीय किंवा भरती पोलिस भरती चा मध्ये प्रत्येक विध्यार्ऱ्थ्याला पोलिस शिपाई प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करताना अडचणी येतात.

Advertisement

भरपूर उमेदवार हे Nandurbar Police Recruitment Question Paper Online Test किंवा Police Recuitment mock test असे google वर सर्च करतात. बहुतेक विध्यार्ऱ्थ्याना पोलिस शिपाई प्रश्नपत्रिका पोलिस भरती च्या पेपर मध्ये कोणते प्रश्न आणि प्रश्नाचे स्वरूप कसे येणार आहे. ह्या बद्दल माहिती नसते.

Advertisement

[WpProQuiz_toplist 41]

[WpProQuiz 41]

Nandurbar Police Bharti Question Paper Online Test Details

Advertisement

ह्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही 2019 च्या भरतीचे 2021 मध्ये घेतलेले. Nandurbar Police Bharti 2019 Question Paper चे  Police bharti online Test marathi आम्ही सर्व उमेदवारांसाठी करत आहोत. जेणे करून भविष्यात होणाऱ्या भरती उमेदवारांना मदत होईल.

ही Police Driver Bharti 2021  ही Practice Test 90 मिनटांची असते. जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर चा वेळ असतो. ह्या प्रश्न पत्रिके मध्ये 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 1 मार्क असेल. असे एकूण 100 मार्क्स चा पेपर होईल. सर्व प्रश्न हे Nandurbar Police Bharti Question Paper 2019 PDF Download SET- D ह्या प्रश्न पत्रिकेतून घेतलेले आहे.

Advertisement

ह्या प्रश्न Police Recruitment 2019 च्या होणाऱ्या परीक्षे मध्ये विचारलेले आहे. पोलिस भरती Practice Test Online खालील प्रमाणे आहे.ह्या  Nandurbar Police Driver Recruitment 2019 Question Paper – Test Online ची Answer key आणि मूळ भरती चा पेपर येथे क्लिक करून बघू शकता.

Read More:- Maharashtra Police Bharti 2019 Question Paper PDF Download

Nandurbar Police Bharti Online Test arathi

ही BR Mumbai Police Driver Bharti 2021 online Test ही 90 मिनटांची असेल जी की भरतीच्या होणाऱ्या पेपर नुसार असेल. पोलिस भरती Online test पेपर हा एकूण 100 मार्क्स चा असेल खालील प्रमाणे आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages