Advertisement

MUHS Recruitment 2022 मध्ये 122 जागांसाठी भरती जाहीर

MUHS Recruitment 2022:- Maharashtra University of Health Sciences, Nashik has announced new recruitment. According to the advertisement, for Section Officer/ Section Officer (Purchase)/ Superintendent, Stenographer, Assistant Accountant, Statistical Assistant, Senior Clerk cum / Data Entry Operator, Steno-Typist, Artist cum Audio/ Video Expert, Clerk cum Typist / Data Entry Operator/ Cashier/ Store Keeper, Senior Assistant, Electrical Supervisor, Photographer, Electrician, Driver, & Peon Posts posts will be filled. The application method is online and the last date is 07 September 2022 Important information and qualifications are as follows.

MUHS भर्ती 2022:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, विभाग अधिकारी/ विभाग अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ लिपिक सह / डेटा एंट्री ऑपरेटर, लघुलेखक, कलाकार सह ऑडिओ / व्हिडिओ तज्ञ, लिपिक सह टंकलेखक / डेटा एंट्री ऑपरेटर/कॅशियर/स्टोअर कीपर, वरिष्ठ सहाय्यक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, छायाचित्रकार, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर आणि शिपाई ही पदे भरली जातील. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२२ महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

MUHS Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांक 09/2022
एकूण जागा122 जागा
नौकरी ठिकाण नाशिक
अँप्लिकेशन फी Open Category Rs.1000/- तर  Reserved Category साठी Rs.700/-
 • प्रत्येक पदांमध्ये परत राखीव प्रवर्गानुसार आरक्षित जागा या साठी अधिकृत जाहिरात पाहावी
 • याचवेळी एकूण जागा ह्या वेगवेगळ्या विषयांसाठी विभागल्या गेल्या आहेत
 • विषय आणि त्या नुसार जागांची माहिती संबंधित pdf मध्ये देण्यात आली आहे
 • भरती हि ११ महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने असणार आहे.

Posts And Educational Qualifications

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Section Officer/ Section Officer (Purchase)/ Superintendent08
2Stenographer (Higher Grade)02
3Assistant Accountant03
4Stenographer (Lower Grade)02
5Statistical Assistant02
6Senior Assistant11
7Electrical Supervisor01
8Photographer01
9Senior Clerk cum / Data Entry Operator08
10Steno-Typist14
11Artist cum Audio/ Video Expert01
12Clerk cum Typist / Data Entry Operator/ Cashier/ Store Keeper55
13Electrician02
14Driver03
15Peon09
Total 122

शैक्षणिक पात्रता

 • 1 पोस्ट :- कोणत्याही शाखेतील पदवी आणि 03/06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
 • 2 पोस्ट :- 10 वी पास आणि इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 W.P.M. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 W.P.M आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
 • 3 पोस्ट :-: B.Com आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
 • 4 पोस्ट :- 10 वी उत्तीर्ण आणि इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि. आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
 • 6 पोस्ट :- 45% गुणांसह सांख्यिकी /गणिती अर्थशास्त्र/ बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA असणे आवश्यक आहे.
 • 7 पोस्ट :- कोणत्याही शाखेतील पदवी आणि 03 वर्षेाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
 • 8 पोस्ट :- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) आणि 03 वर्षेाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
 • 09 पोस्ट :- 12 वी पास आणि फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
 • 10 पोस्ट :- 12वी पास आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
 • 11 पोस्ट :- 10वी पास आणि लघुलिपी 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
 • 12 पोस्ट :- 12वी पास आणि अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
 • 13 पोस्ट :- 10 वी पास आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
 • 14 पोस्ट :- 12 वी पास आणि ITI (इलेक्ट्रिशियन) आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
 • 15 पोस्ट :- 10 वी पास आणि अवजड वाहनचालक परवाना आणि 03 वर्षे अनुभव. असणे आवश्यक आहे.
 • 16 पोस्ट :-: 10 वी पास पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट

उमेदराचे वय हे 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तर मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षांची सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Click Here
अर्ज डाउनलोड Click Here

How To Apply For MUHS Recruitment 2022

 • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
 • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
 • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
 • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages