Advertisement

MPSC कडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 जाहीर

MPSC Recruitment 2022

MPSC Subordinate Services Recruitment 2022  Maharashtra Public Service Commission कडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 जाहीर करण्यात आली असून या द्वारे एकूण 1085 जागा भरल्या जाणार आहेत .जाहिरात नुसार सहाय्यक कक्ष अधिकारी,राज्य कर निरीक्षक, आणि पोलीस उपनिरीक्षक  हि पदे भरली जाणार आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुने २०२२ असून परीक्षा 09 जुलै  ते 31 जुलै 2022 दरम्यान घेतल्या जाणार आहेत महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

MPSC Subordinate Services Recruitment 2022

जाहिरात क्रमांक . 49/2022 ते 51/2022वयाची पात्रता
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब)100 जागा  18 ते 38 वर्षे
राज्य कर निरीक्षक (गट-ब)609 जागा  18 ते 38 वर्षे
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब)376 जागा 19 ते 31 वर्षे
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
फी खुला प्रवर्ग: ₹544/-  तर मागासवर्गीय: ₹344/ आहे
परीक्षा 09 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 दरम्यान
परीक्षा केंद्र मुंबई , पुणेअमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक

शैक्षणिक पात्रता

  • सादर तिन्ही पदांसाठी उम्मेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे .

शारीरिक पात्रता

  • पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदासाठी शारीरिक पात्रता आवश्यक आहे त्यानुसार .
  • पुरुषांसाठी उंची – 165 से.मी तर  छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त आवश्यक आहे .
  • तर महिलांसाठी उंची- 157 से.मी आवश्यक आहे .

वयाची पात्रता

  • सगळ्या पदांसाठी उम्मेदवाराचे वय  01 फेब्रुवारी 2022  रोजी चे ग्राह्य धरले जाईल .
  • या मध्ये मागासवर्गीय: 05 वर्षे सूट सामील आहे .

परीक्षा वेळप्रत्रक

मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1 09 जुलै 2022
पेपर क्र.2 – पोलीस उपनिरीक्षक17 जुलै 2022
पेपर क्र.2 – राज्य कर निरीक्षक24 जुलै 2022
पेपर क्र.2 – सहाय्यक कक्ष अधिकारी31 जुलै 2022

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :31 जुलै 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages