Advertisement

MPSC Steno-Typist Recruitment 2022 मध्ये ९१ जागांसाठी भरती जाहीर

MPSC Recruitment 2022

MPSC Steno-Typist Recruitment 2022: – New recruitment has been advertised by the Maharashtra state public service Commission. According to the advertisement, a total of 91 officer posts will be filled. The application system is online and the last date is 12 May 2022.

Advertisement

MPSC स्टेनो-टायपिस्ट भर्ती 2022: – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने नवीन भरतीची जाहिरात दिली आहे. जाहिरातीनुसार एकूण 91 अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रणाली ऑनलाइन आहे आणि अंतिम तारीख 12 मे 2022 आहे.

MPSC Steno-Typist Recruitment 2022 

जाहिरात क्रमांक043/2022 ते 044/2022
Steno- Typistएकूण 91 जागा
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीGeneral/OBC: ₹394/-  तर SC/ST/PWD साठी ₹294/-

जागा आणि शैक्षणिक पात्रता

dvertisement No.Post No.Name of the PostNo. of VacancyEducational Qualifications
039/20221Steno-Typist (Marathi), Gr-C, General Administration Department321. 10th Class Pass   
२. Marathi Shorthand speed is 80 wpm And the speed of Marathi typing is 30 wpm
040/20222Higher Grade Stenographer (English), Gr-B, General Administration Department (Non-Gazetted)301. 10th Class Pass   
२. English Shorthand speed is 80 wpm And the speed of Marathi typing is 30 wpm
Total162

वयाची पात्रता

  • 01 ऑगस्ट 2022 रोजी  रोजी उम्मेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या मध्ये SC/ST 05 वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज सुरू झाल्याची तारीख : 22 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 May 2022

Advertisement

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

Advertisement

Post No 1:- Click Here

No 2 Post :- Click Here

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply for MPSC Stenographer Recruitment 2022

विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी BMPSC Stenographer Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Advertisement