Advertisement

MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket जाहीर करा डाउनलोड

MPSC Recruitment 2022

MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून घेण्यात येणाऱ्या  Rajyaseva Purva Pariksha चा हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे या भरती साठी 4 ऑक्टोबर 2021 रोजी जाहिरात देण्यात आली होती या परीक्षे मधून विवध सरकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2021 होती या नुसार आता अर्ज केलेलं उम्मे MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 दवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात

MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022

अधिकृत जाहिरात दिनांक 4 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2021
हॉल तिकीट जाहीर 21 डिसेंबर 2021
पूर्व परीक्षा तारीख 2 जानेवारी 2022
मुख्य परीक्षा वेळापत्रक 7, 8 व 9 मे, 2022
हॉल तिकीट प्रवेश पात्र डाउनलोड लिंक येथे पहा

MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 Download Steps

  • MPSC Rajyaseva Prelims Exam 2022  हॉल तिकीट प्रवेश पात्र डाउनलोड करण्या साठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे
  • या साठी सगळ्यात आधी mpsc.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे
  • या नंतर ONLINE FACILITIES च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे
  • नेक्स्ट पेज वर Admission Certificate च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरते वेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आह आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे
MPSC Rajyaseva Prelims Exam ची तारीख काय आहे ?

 MPSC Rajyaseva Prelims Exam 02 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे

Rajyaseva Prelims Exam साठी परीक्षा हॉल मध्ये बरोबर कोणते आय डी असावे ?

परीक्षेला जाताना हॉल तिकीट बरोबर आधार कार्ड किंवा पण कार्ड बरोबर नेने गरजेचं आहे

Rajyaseva मुख्य परीक्षेची तारीख काय आहे ?

मुख्य परीक्षा 7, 8 व 9 मे, 2022 या दरम्यान होणार आहेत

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages